कुंडलवाडी : हजापूर येथील श्रीमती गौराबाई अबू गौलोर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे.
रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास श्रीमती गौराबाई अबू गौलोर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा आज सोमवार दि.13 जानेवारी रोजी दुपारी 1:00 वाजता राहत्या गावी हज्जापूर येथे होणार आहे, त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली ,व नातवंड असा परिवार आहे.