नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाका येथील किशन हरी खोसे (65) हा व्यक्ती नेहमीप्रमाणे सकाळी उठून शेताकडे जात असतांना अज्ञातांनी त्यांच्यावर धार-धार शस्त्रांनी हल्ला करून प्रसार झाल्याची घटना दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी पहाटे 5 च्या सुमारास घडली. याबाबत अज्ञात आरोपीविरुध्द उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 217/2024 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार हे करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी घटनास्थळी भेट दिली.
More Related Articles
स्थानिक गुन्हा शाखेने 10 किलो गांजा पकडला
नांदेड(प्रतिनिधी)-मौजे नागेली ता.मुदखेड शिवारात एका शेतात पिकवलेला गांजा हा अंमली पदार्थ स्थानिक गुन्हा शाखेने छापा…
बस चालकाला मारहाण
नांदेड(प्रतिनिधी)-चुकीच्या ठिकाणी उभी असलेली गाडी काढण्यास सांगितली म्हणून तीन जणांनी केरोळी फाटा ता.माहुर येथे एका…
कृषी पर्यवेक्षक, वितरक अशा 14 जणांनी शासनाची 6 कोटींची फसवणूक केली
नांदेड(प्रतिनिधी)-कृषी अधिकारी कार्यालयातून शेतकऱ्यांना दिलेल्या जाणाऱ्या सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचांची सतत…
