नांदेड-उमरीकर परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्रीमती नलिनी भानुदासराव उमरीकर यांचे अल्पशा आजाराने सोमवार दिनांक 23 मार्च 26 रोजी दुपारी 3.45 वाजता निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्याची अंत्ययात्रा
मंगळवारी दिनांक 24 मार्च रोजी सकाळी 9 वाजता राहते घर धनुष्यबाण कमानी जवळ सिडको येथून निघणार आहे.सिडको वैकुथमधात स्मशानभूमी येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या पश्चात मुले उदय, प्रकाश, मुली सौ उमा,सौ. ज्योती ,सौ.स्वाती,श्रीमती वैशाली, सुना,जावई, नातू,पणती,पुतणे, भावजाई असा मोठा परिवार आहे. पत्रकार कृष्णा उमरीकर यांच्या त्या काकू होत.
