क्राईम महत्वाच्या बातम्या एक ट्रक आणि एक ट्रॅक्टर चोरी January 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे 3 लाख रुपये किंमतीचा एक ट्रक चोरीला गेला आहे. तसेच मांजरम ता.नायगाव येथून 3 लाख रुपये किंमतीचा ट्रक्टर चोरीला गेला आहे. केतन किशोर वानखेडे यांनी दिलेल्या…
महाराष्ट्र राजकारण विश्लेषण भारतीय जनता पार्टीचा सत्तेच्या नशेत ‘Party With a Difference’चा अंत! January 4, 2026 Kanthak Suryatal भारतीय जनता पार्टीला सत्तेचा भस्म्या रोग झाला आहे.- निखिल वागळे राज्यातील १२ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना भारतीय जनता पार्टीतील वास्तव विदारक पद्धतीने समोर येत आहे. या निवडणुकांमध्ये जवळपास ७०…
देश महत्वाच्या बातम्या ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी 10 जानेवारीपर्यंत सूचना सादर करा – भारत निवडणूक आयोगाचे आवाहन January 4, 2026 Kanthak Suryatal नवी दिल्ली – भारत निवडणूक आयोगाने सर्व नागरिकांना ECINet हे नवीन एकात्मिक ॲप डाउनलोड करण्याचे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या मौल्यवान सूचना १० जानेवारी पर्यंत देण्याचे आवाहन केले आहे.…
क्राईम महत्वाच्या बातम्या बिदरमधील वादाचे पडसाद नांदेडमध्ये; पंजाबहून आलेल्या प्रवाशाकडून गोळीबार, युवक जखमी January 3, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- बिदर येथे झालेल्या किरकोळ भांडणाचे पडसाद थेट नांदेडमध्ये उमटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादातूनच पंजाब येथून आलेल्या एका प्रवाशाकडून नांदेडमधील युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून,…
नांदेड सांस्कृतिक “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार January 3, 2026 Kanthak Suryatal नांदेड – “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचा ‘आरंभता की अरदास’ हा विधी आज नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर भक्तिमय वातावरणात…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अंगणवाडीतील चिमुकल्यांनी केले सावित्रीमाईंना वंदन January 3, 2026 Kanthak Suryatal लेक वाचवा – लेक शिकवा अभियान: जवळा देशमुख येथील जि. प. शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम नांदेड- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद शाळेत, अंगणवाडी…
नांदेड महत्वाच्या बातम्या 15900 गुन्हे, 109 कोटीचा मुद्देमाल जप्त; आरोपी 17783 January 3, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांमध्ये 1 मे 2025 पासून राबविण्यात आलेल्या अवैध व्यवसाय विरोधी अभियानात 15 हजार 840 गुन्हे दाखल करण्यात आले. 109 कोटी…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी January 3, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज शनिवार दिनांक 03 रोजी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, डीडीएमओ किशोर कुऱ्हे, कुणाल…
देश विश्लेषण बीसीसीआयचा लिलाव, आयसीसीची परवानगी… तरी गद्दार फक्त शाहरुख खानच? January 3, 2026 Kanthak Suryatal काही दिवसांपूर्वी आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव झाला. त्या लिलावात बांगलादेशचा डावखुरा जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला ९.२ कोटी रुपयांना कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केले. टीमचा एक मालक शाहरुख खान आहे आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या कॉलेजच्या नावाखाली पीव्हीआरची वारी! पालक जागे व्हा, नाहीतर उद्या अश्रूंशिवाय काही उरणार नाही January 3, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड येथील पीव्हीआरमध्ये ऍड.राहुल डावरे यांनी काढलेला एक फोटो त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केला. त्या फोटोत कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बॅगा स्पष्टपणे दिसतात. त्यासोबत त्यांनी लिहिलेला संदेश केवळ शब्दांचा…