Month: January 2026

बंगाल टार्गेट!  ममता बॅनर्जीला नमवण्यासाठी ईडीचा वापर? बंगालमध्ये केंद्राचा सत्तासंघर्ष  

पश्चिम बंगालमध्ये प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) टाकलेला छापा आणि त्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेले प्रतिउत्तर हे प्रकरण आता केवळ राज्यापुरते न राहता देशभर नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरले…

परभणी संविधान प्रतिकृतीची विटंबना प्रकरण; आरोपीने केली आत्महत्या

परभणी(प्रतिनिधी)-10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे विश्र्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्याचा आरोप असलेला दत्ता सोपान पवार याने आज सकाळी आपल्या शेतातील बंद खोलीत गळफास घेवून आत्महत्या…

नवीन वर्षाच्या सुरूवातीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस अंमलदाराला चोप; उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना

नांदेड(प्रतिनिधी)-2026 या नवीन वर्षात स्थानिक गुन्हा शाखेच्या एका पोलीस अंमलदाराला उमरी तालुक्यातील पती-पत्नीने चोप दिल्याची घटना घडली आहे. या संदर्भाने उमरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 नुसार पती-पत्नीविरुध्द…

माजी आमदार गंगाधरराव पटणे यांच निधन;देहदानाचा केला होता संकल्प

अंत्यदर्शनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात उसळला जनसागर बिलोली- बिलोली तालुक्याचे भुमिपुत्र तथा माजी आमदार गंगाधरराव पटणे यांच दि.१० रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी नांदेड येथील अश्विनी रूग्णालयात उपचार घेत असतांना सकाळच्या सुमारास…

क़िस्सा कुर्सी का… भरोसे की बुनियाद

किसी कारणवश आज एक रिश्तेदार के यहाँ जाना हुआ। बातचीत के दौरान एक पुरानी PVC कुर्सी पर नज़र पड़ी। मैंने मुस्कराकर कहा “यह कुर्सी मुझसे ही खरीदी हुई है।” उन्होंने…

मनपा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर प्रथम तारुचा बोलका रॅप

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील युवक प्रथम युवराज तारु याने सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तयार केलेला गायब नेता नावाचा रॅप अत्यंत बोलका आहे. या रॅपच्या सुरूवातीलाच प्रथम तारु सांगतात गायब नेता…

इतवारा पोलीसांनी सहा गोवंश पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी देगलूर नाका परिसरात एका चार चाकी वाहनात गोवंश जातीचे सहा बैल अत्यंत कु्ररतेने घेवून जातांना पकडले आहेत. इतवारा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरिक्षक रामेश्र्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनात गुन्हे…

  “दलित आईचा खून, मुलीचे अपहरण आणि खासदार रस्त्यावर पळतोय; हे रामराज्य नाही, ही लोकशाहीची सार्वजनिक धिंड आहे!”  

उत्तर प्रदेशात एका तरुणीचे अपहरण होत असताना तिच्या आईचा निर्घृण खून होतो. ती तरुणी दलित समाजातील आहे. आणि हा गुन्हा घडल्यानंतर त्या कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी निघालेला नगीना लोकसभा मतदारसंघातून निवडून…

“रेड, धमक्या आणि पेन ड्राईव्हच्या जोरावर चालणारी ही लोकशाही नाही हा सत्तेचा उघडा खेळ आहे!”  

पश्चिम बंगालमध्ये सध्या जे काही घडत आहे, ते खरंच लोकशाहीला पूरक आहे का, हा प्रश्न आता टाळता येणार नाही. जर हे लोकशाही असेल, तर मग लोकशाही नेमकी उरली आहे तरी…

लग्नाचे आमिष दाखवून ६० लाखांची फसवणूक; पीर बुऱ्हाण नगर मधील चार जणांविरुद्ध  गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – मुलीशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

error: Content is protected !!