देश महत्वाच्या बातम्या राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई; ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन January 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड – राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय…
नांदेड ग्रामीण सांस्कृतिक जवळा येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती कार्यकारणी गठित January 23, 2026 Kanthak Suryatal नियोजन बैठकीत कार्यक्रमातील विविध उपक्रमांचा आराखडा मंजूर नांदेड प्रतिनिधी: नांदेड दक्षिण मतदार संघातील लोहा तालुक्यात येत असलेल्या जवळा दे येथील विश्वशांती बुद्ध विहार या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे त्याग मूर्ती माता रमाई…
नांदेड महत्वाच्या बातम्या महानगर किर्तन दरम्यान घरासमोर रंगीबेरंगी फुलं, रांगोळींनी सजावट करून सहभाग नोंदवावा January 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड – हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहाद्दूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमीत्त श्री गुरूग्रंथ साहीब नगर किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महानगर किर्तनास शनिवार 24 जानेवारी 2026…
देश लेख हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी : मनाचे श्लोक January 23, 2026 Kanthak Suryatal शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांना संपूर्ण भारतात “हिंद दी चादर” (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्थान केवळ शीख इतिहासातच नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदराचे…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या बसमधून महिलेच्या गळ्यातील ६५ हजारांचे मंगळसूत्र लंपास January 23, 2026 Kanthak Suryatal देगलूर (प्रतिनिधी) – जुने बस स्थानक देगलूर येथून करडखेडकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली…
नांदेड महत्वाच्या बातम्या तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी January 23, 2026 Kanthak Suryatal हिंद दी चादर गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम नांदेड – हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम…
देश महत्वाच्या बातम्या शासकीय अधिसूचना जारी ‘जनगणना 2027’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहगणना व घरयादी कामकाजाचे वेळापत्रक आणि प्रश्नावली जाहीर January 23, 2026 Kanthak Suryatal नवी दिल्ली – देशातील बहुप्रतीक्षित ‘जनगणना 2027’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून 1 एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरीत्या सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात ‘घरयादी’ आणि ‘गृहगणना’ केली जाणार…
महाराष्ट्र विश्लेषण बंदर विकास नाही, हा कोळी-आदिवासींचा सरकारी संहार आहे! January 23, 2026 Kanthak Suryatal जनता रस्त्यावर, सरकार गुडघ्यावर पालघरने सत्तेचा खरा चेहरा उघडा पाडला जनतेला गृहीत धरून सत्ता कायमची चालते, हा गैरसमज पालघरच्या कोळी-आदिवासी बांधवांनी चिरडून काढला आहे.डहाणू ते पालघर ६५ किलोमीटरचा चालता स्फोट…
नांदेड महत्वाच्या बातम्या अब समय आ गया है हजूर साहिब की हजूरी सिक्खी को पूरे विश्व के सामने प्रदर्शित करने का। January 22, 2026 Kanthak Suryatal अब केवल कहने का नहीं, जीकर दिखाने का समय आ गया है। जो हम हरदम नियमित रुप से जी रहे है अब इतिहास को याद करने का नहीं, इतिहास रचने…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या किनवट येथे बोलींचा जागर कार्यक्रम संपन्न January 22, 2026 Kanthak Suryatal किनवट (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलींचा जागर हा कार्यक्रम दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी सरस्वती विद्यामंदिर…