नांदेड – भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वा. झेंडावंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.पोलीस मैदानावरील मुख्य समारंभापूर्वी हे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
More Related Articles
श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीची निवडणूक जाहीर
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले निवडणूक निर्णय अधिकारी नांदेड,:- श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., बी-5, विष्णु कॉम्पलेक्स, हॉटेल…
रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणीपाळी;शेतकऱ्यांना अर्ज करण्याची 20 नोव्हेंबरपर्यंत मुदत
नांदेड – नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) नांदेड या विभागांतर्गत असणाऱ्या निम्न मानार मोठा प्रकल्प, करडखेड…
संततधार पावसाने जीवन संथ
नांदेड(प्रतिनिधी)-संततधार पावसामुळे जीवन थांबवून टाकल्याचा प्रकार दिसत आहे. सर्वत्र धुवाधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यावर…
