नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी सन 2025 च्या ‘जीवन रक्षा पदक पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील श्रीमती रूपाली प्रतापराव कदम यांना अतुलनीय धैर्यासाठी ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झाला आहे. देशभरातील एकूण 30 व्यक्तींना यावर्षी जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहेत. यामध्ये 6 ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक’ (मरणोत्तर), 6 ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ आणि 18 व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहेत.
More Related Articles
आसाम निवडणूक;मतदारसंघांचे गणित की लोकशाहीची शस्त्रक्रिया?
असाममध्ये २०२३ साली झालेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेला अधिकृत भाषेत परिसीमन म्हणतात. पण लोकशाहीच्या भाषेत त्याला काय…
लोकशाहीच्या रक्षणासाठी निर्भीड पत्रकारितेचा संघर्ष : संजय शर्मा यांची परखड भूमिका
खा.संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचे हिंदी आवृत्तीचे प्रकाशन दिल्ली (प्रतिनिधी)- राम मनोहर लोहिया यांच्या…
काय बोलल्या खा. कनिमोळी करुणानिधी लोकसभेत
काळा रंग हा केवळ निषेधाचा नाही, तर तो स्वाभिमानाचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याच्या निर्धाराचा रंग आहे…
