नांदेड महत्वाच्या बातम्या साहेबजादे शहादत दिवशी सद्भावना रॅली December 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-आज साहेबजादे शहादात दिवसानिमित्त गुरुद्वारा बोर्ड तर्फे सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीच्या माध्यमातून समाजात एकोपा, शांतता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.अमरजीत सिंघ कुंजीवाले यांच्या तर्फे उपक्रमादरम्यान गुरुद्वारा गेट.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या जवळा दे. येथील प्राथमिक शाळेत वीर बाल दिन साजरा December 26, 2025 Kanthak Suryatal रंगभरण चित्रकला स्पर्धेतून साहिबजादे यांना अभिवादन; भाषण, कथाकथन आणि निबंध स्पर्धेचेही आयोजन वीर बाल दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यासाठी शिक्षकांचा पुढाकार नांदेड- दरवर्षी २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिन हा देशव्यापी…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिक्षण “शाळा महाराष्ट्रात, अभ्यासक्रम हरियाणाचा आणि फी थेट खात्यात! किड्स किंग्डमचा ‘एज्युकेशन बिझनेस मॉडेल’” December 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-किड्स किंग्डम पब्लिक स्कूलने जिल्हा परिषदेला खुलासा सादर करून विषय संपल्याचा देखावा केला असला, तरी त्या खुलासाच्या चार दिवस आधीच एका पालकाकडून चैतन्य स्कूल, रेवारी (हरियाणा) येथे १८ हजार…
देश विदेश विश्लेषण चर्चमध्ये येशू, रस्त्यावर द्वेष: मोदींचा सर्वधर्मसमभाव की निवडणुकीचा अभिनय? December 26, 2025 Kanthak Suryatal “अंधभक्तांचा उन्माद, पंतप्रधानांचा अभिनय आणि जगासमोर भारताची नाचक्की” काल जगभरात ख्रिसमस साजरा झाला. आम्हीही आमच्या वाचकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या, कारण आम्ही त्या संस्कृतीतून आलो आहोत ज्या संस्कृतीने “वसुधैव कुटुंबकम्” हा…
नांदेड महत्वाच्या बातम्या सहजासहजी माणूस हल्ली भेटत नाही; गल्लोगल्ली सहज भेटतो आहे चमचा December 26, 2025 Kanthak Suryatal सप्तरंगी साहित्य मंडळाच्या गझल मुशायऱ्यास प्रतिसाद नांदेड- आजकाल सर्वच क्षेत्रांत चमचेगिरी वाढली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची किंवा वरिष्ठांची खोटी स्तुती करून, त्यांची मर्जी राखत किंवा त्यांच्या हो-ला-हो मिळवत…
नांदेड महत्वाच्या बातम्या शतकपूर्ती निमित्त शुक्रवारी ज्येष्ठ कम्युनिस्टांचा सत्कार; भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापनेला 100 वर्ष पूर्ण December 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यासाठी आणि त्यानंतर समाजातील गोरगरीब, कष्टकरी, दीन-दलितांच्या न्याय हक्कांसाठी लढणार्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला उद्या 26 डिसेंबर रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भाकपच्या जिल्हा कार्यालयात…
क्राईम महाराष्ट्र प्रेमसंबंधातून खून! पुण्यातील मारेकऱ्यांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडले December 25, 2025 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- आंबेगाव (पुणे) येथे 22 डिसेंबर रोजी घडलेल्या खून प्रकरणातील दोन आरोपींना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक करून पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. शेख रौफ…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड–आदिलाबाद स्थानकांदरम्यान डीआरएम प्रदीप कामले यांचा तपासणी दौरा December 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी बुधवार, दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी नांदेड–आदिलाबाद रेल्वे मार्गावर सविस्तर तपासणी दौरा केला. या दौऱ्याचा मुख्य उद्देश…
नांदेड महत्वाच्या बातम्या भारत जगाचे स्वयंपाक घर बनू शकते-गुणवंत पाटील हंगरगेकर December 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारत हा जगासाठी स्वयंपाक घर होवू शकतो असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी केले. नवा मोंढा भागातील माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा यांच्या कार्यालयात जिल्हा व्यापारी महासंघाची…
क्राईम महत्वाच्या बातम्या लोहा बसस्थानकात 1 लाख 18 हजारांची चोरी December 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोहा बसस्थानकात एका महिलेच्या पर्समधून 1 लाख 18 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरीला गेले आहेत. तसेच मारलेगाव ते नेवरी रस्त्यावर हदगाव तालुक्यात एका व्यक्तीला मारहाण करून त्याचा 7 हजार…