Month: December 2025

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह रोखण्यात आले यश

बाल विवाहाबाबत माहिती मिळाल्यास;तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा नांदेड – नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बाल विवाह मुक्त भारत 100 दिवस अभियान सुरु…

खेळाडुंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जातील – क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

विभागस्तरीय युवा महोत्सवाचे उद्‌घाटन संपन्न;क्रीडा विभागाच्या विविध बाबींचा आढावा नांदेड- विद्यार्थ्यानी आपल्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देत स्पष्ट ध्येय निश्चित करावे. अडचणींवर मात करून कला गुणांच्या वृद्धीसाठी विविध स्पर्धांमध्ये सहभाग वाढवावा.…

नांदेड ग्रामीण पोलिसांची अब्जाधीश कारवाई;२ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसावर धडक छापा; सात जणांवर गुन्हा नवीन नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलिसांनी आज (४ डिसेंबर) अवैध वाळू उपसावर इतिहासातील सर्वात मोठी कारवाई करत दोन कोटी सत्तावीस लाख…

पोस्ट मास्तरने सहा वर्षापुर्वी 9 लाखांचा अपहार केला

नांदेड(प्रतिनिधी)-2015 ते 2019 दरम्यान पोस्ट मास्तर पदावर असतांना 8 लाख 81 हजार 400 रुपयांचा अपहार करणाऱ्या व्यक्तीविरुध्द सहा वर्षांनी गुन्हा दाखल झाला. भोकर येथील डाक निरिक्षक प्रविण गुरुनाथराव भाजी यांनी…

बस प्रवासात 1 लाख 82 हजारांची चोरी; बळीरामपुरमध्ये घरफोडले

नांदेड(प्रतिनिधी)-बस प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगमधून चोरट्यांनी 1 लाख 82 हजारांची चोरी केली आहे. हा प्रकार शहरातील रेल्वे स्थानकासमोर घडला. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बळीरामपूर येथील एका बंद घराचे कुलूप…

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चार जणांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-जमीनीच्या संदर्भाची केस परत घेण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करून धमकी दिल्यामुळे एका 29 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणातील चार आरोपींना पहिल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.शिंदे यांनी एक दिवस पोलीस कोठडीत…

सक्षमच्या खून प्रकरणात चार आरोपींची पोलीस कोठडी दुसऱ्यांदा वाढली

नांदेड(प्रतिनिधी)-जब जब प्यार पे पहरा हुवा है.. प्यार और भी गहरा गहरा हुवा है। हे गित सडक या चित्रपटातील आहे. त्याप्रमाणे सक्षम हा आँचलच्या प्रेमात रमलीला होता आणि आँचल त्याच्या…

उच्च विद्युत वाहिनीचा झटका लागल्याने युवकाचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-36 के.बी.वायरला स्पर्ध झाल्यामुळे एका 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना वसरणी भागात घडली आहे. विशेष महावितरण कंपनीने ही 36 के.व्ही.ची उच्च विद्युत प्रवाह वाहिनी फक्त 8 ते 10 फुट…

रोटेशनच्या नियुक्तीला आपली शौर्यगाथा सांगताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना थोडीशी लाजही वाटली नाही

या अगोदर श्रीमंत ज्योतिरादित्य सिंधिया खोटे बोलले त्यानंतर रक्षामंत्री राजनाथ सिंह खोटे बोलले खोट्यांचा सर्व कारभार झाला आहे आजच्या परिस्थितीत कोणी सांगितले की काल रात्री अयोध्येत स्वतः प्रभू श्रीराम आले…

चिमुकल्यांनी जाणून घेतले मातीचे महत्व ; जवळा देशमुख येथे मृदेसंबंधी जागरुकता निर्मितीचा प्रयत्न 

५ डिसेंबर : आज जागतिक मृदा दिन;जवळ्याच्या विद्यार्थ्यांचे जडले मातीशी नाते…! नांदेड – दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्व अन्यसाधारण असं…

error: Content is protected !!