नांदेड (प्रातनिधीने केरळमधील अय्यप्या स्वामी यांच्या दीक्षाव्रतास
-नांदेड मधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे दोन महिने चालणाऱ्या या व्रताचे कठोर नियम नांदेडचे भक्त निष्ठेने व मनःपूर्वक पालन
करीत आहेत.-परवानानगर बँक कॉलनीतील सुरेश बाबानी यांच्या सुमा निवासात गेल्या महिनाभरापासून १८ ते २० भाविक या दीक्षाव्रताचे अनुष्ठान करीत आहेत
* एका खोलीत श्रीगणेश, कार्तिक स्वामी व अय्यप्या स्वामी यांची
प्रतिमा ठेवलेली आहे. या प्रतिमेसमोर १८ पायऱ्यांची एक लाकडी
शिडी ठेवली. ही शिडी म्हणजे १२ विकारांचे प्रतीक आहे हे या
अग्रा विकारांचा त्याग करून भाविकांनी निर्विकार मनाने
अय्यप्पा स्वामींशी एकरूप रायचे असा या व्रताचा अर्थ आहे.
याव्रताचे नियम कडक आहेत. पहिला नियम आहे ब्रह्मचर्याचा
या दोन महिन्यांच्या कालावधीत कोणलारी भाविक स्त्रीकडे
पहातही नाही, मग भेटण्याचा किंवा बोलण्याचा प्रश्नच उद्भवल
नाही
* दुसरा नियम म्हणजे प्रत्येक भाविकान व्रताच्या कालावधीत
पायात कोणतेही यादवाण। बाण। घालायचे नारी
* तिसरा नियम- भाविकाने काबा वेष परिधान करायचा. दररोज
दोन वेळा (सकाळी व संध्याकाळी) अय्यप्पा स्वामींचे भजन, पूजन
व आरती होते दोन्ही वेळेस भाविकाने थंड पाण्याने स्नान करणे