नांदेड महत्वाच्या बातम्या राज्यस्तर सिनीअर ( वरिष्ठ गट) धनुर्वीद्या स्पर्धसाठी निवड चाचणीचे आयोजन November 6, 2025 Kanthak Suryatal सचिव वृषाली जोगदंड यांची माहिती नांदेड –महाराष्ट्र धनुर्वीद्या संघटनेच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा संघटनेच्या वतिने आयोजीत २२ व्या राज्यस्तर सिनीअर वरिष्ठ गट धनुर्वीद्या स्पर्धेसाठी नांदेड जिल्हयाच्या संघाची निवड चाचणी ११ नोव्हेबर…
नांदेड महत्वाच्या बातम्या आधार नोंदणीसाठी सुधारित दर निश्चित ;जास्तीचे दर आकारणी केल्यास तक्रार नोंदवावी November 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड- भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण दिल्ली यांच्याकडील कार्यालयीन ज्ञापन 19 सप्टेंबर 2025 नुसार आधार नोंदणी व आधार अपडेट तसेच अनिवार्य आधार अपडेट सेवांसाठी सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार…
क्राईम महत्वाच्या बातम्या अवैध वाळू उपसा करण्याचा 60 लाखांचा मुद्देमाल जप्त पण गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली नाही November 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधीस)-वासरी,शंखतिर्थ ता.मुदखेड येथे मुदखेड पोलीसांनी छापा टाकून अवैधरित्या वाळू उपसा करण्याचे साहित्य 60 लाख रुपये किंमतीचे जप्त केले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वाजेच्यासुमारास वासरी, शंखतिर्थ…
क्राईम महत्वाच्या बातम्या उमरी तालुक्यात दोन ट्रॅक्टर हेड चोरले; मौजे मेंढला ता.अर्धापूर येथे पेरलेले सोयाबिन चोरले November 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बोळसा (बु) ता.उमरी येथून ट्रॅक्टरचे दोन हेड 4 लाख 80 हजार रुपये किंमतीचे चोरीला गेले आहेत. मेंढला (खु) ता.अर्धापूर येथून शेतात पेरलेले सोयाबीन 60 हजार रुपये किंमतीचे चोरण्यात आले आहे.…
क्राईम महत्वाच्या बातम्या भोकर तालुक्यात 2 लाख 81 हजारांच्या दोन चोऱ्या November 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे सावरगाव मेट ता.भोकर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 61 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. भोकर तालुक्यात दुसरी चोरी मौजे राखोड येथे झाली असून तेथे 2 लाख 19 हजार 800…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण मुस्लिमांविरुद्ध द्वेषाची लाट आणि जोहरान ममदानीचा विजय: अमेरिकेतील ‘घुसखोर’ आता न्यूयॉर्कचा ‘सुपरहीरो’! November 6, 2025 Kanthak Suryatal न्यूयॉर्क शहराच्या मेयर पदावर जोहरान ममदानी यांचा विजय अमेरिकेतील एक ऐतिहासिक घटना ठरली आहे. जोहरान ममदानी हे भारताच्या मूळ निवासी आहेत, आणि त्यांची आई मीरा नायर यांनी “सलाम बॉम्बे” चित्रपट…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या हरियाणात झालेल्या निवडणुकीत ब्राझिलियन मॉडेलने केले मतदान आहे ना धक्कादायक… राहुल गांधी यांनी थेट देशासमोर ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडला ! November 5, 2025 Kanthak Suryatal हरियाणाची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर संपूर्ण देशभर अशी प्रतिक्रिया होती की तेथे काँग्रेसचे सरकार येणार आहे. परंतु निकाल उलट लागले आणि अपेक्षेपेक्षा अधिक बहुमताने भारतीय जनता पक्ष विजयी झाला. या घटनेचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा पोलीस दलात काही बदल्या: चार नवीन अधिकाऱ्यांना खांदेपालट, काहींना कार्यमुक्ती November 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) — नांदेड जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, चार पोलीस अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तसेच एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाची पदोन्नती काही महिन्यांपूर्वी झाल्यानंतर आता…
क्राईम महत्वाच्या बातम्या वडगाव खुर्द येथे दिवसा घरफोडी; ७० हजारांचा ऐवज लंपास November 5, 2025 Kanthak Suryatal हिमायतनगर (प्रतिनिधी) — हिमायतनगर तालुक्यातील वडगाव खुर्द येथे चोरट्यांनी दिवसा घरफोडी करून सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. विलास तानाजी मिरासे (रा. वडगाव खुर्द) यांनी दिलेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या “वंदे मातरम्” गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम November 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड – “वंदे मातरम” या गीतास येत्या 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पुर्ण होत आहेत. ही एक आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्याअनुषंगाने शुक्रवार 7 नोव्हेंबर 2025 रोजी श्री गुरू ग्रंथसाहिबजी…