नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ.संपदा मुंडे यांना न्याय मिळवा म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन November 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-फलटण येथील डॉ.संपदा मुंडे यांना न्याय मिळाला नाही म्हणून आज नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी न्याय मागणारे बोर्ड हातात घेवून शहरात जागो-जागी उभे राहत आहेत. फलटण येथे डॉ.संपदा मुंडे…
नांदेड महत्वाच्या बातम्या उस्माननगर पोलीसांनी अवैध वाळू पकडली November 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीसांनी कौठा फाटा जवळ, धनज रस्त्यावर एक टिपर पकडला. ज्यामध्ये अवैध वाळू भरलेली होती. वाळूची किंमत 15 हजार आणि टिपरची किंमत 15 लाख असा 15 लाख 15 हजारांचा मुद्देमाल…
नांदेड महत्वाच्या बातम्या बिलोली पोलीस उपअधिक्षकांनी अवैध वाळूचे दोन टिप्पर पकडले November 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक शाम पानेगावकर यांनी रामतिर्थ पोलीसांना सोबत घेवून पोलीस ठाणे नायगाव आणि पोलीस ठाणे कुंटूरच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुक करणारे दोन टिप्पर पकडले. त्यातील वाळू 56 हजारांची आणि…
क्राईम महत्वाच्या बातम्या अर्धापूरमध्ये घरफोडी 2 लाख 85 हजारांचा ऐवज लंपास November 9, 2025 Kanthak Suryatal शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी नांदेड(प्रतिनिधी) -अर्धापूर गावात एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 85 हजार 300 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सद्गुरू फायनान्सजवळ तीन…
क्राईम महत्वाच्या बातम्या मनाठा पोलीसांनी सात जुगारी पकडले November 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मनाठा पोलीसांनी मौजे रावणगाव शिवारातील निरंजन गोवर्धन राठोड यांच्या शेतात 7 जुगाऱ्यांना पकडून त्यांच्याकडून 2900 रुपये रोख रक्कम आणि एकूण साहित्य 2 लाख 95 हजार 900 रुपयांचे जप्त केले आहे.…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण 65% मतदानाचं गणित सांगतंय — या वेळी बिहारमध्ये काहीतरी मोठं होणार आहे! November 9, 2025 Kanthak Suryatal बिहार निवडणुकीत कोण जिंकेल, कोण हरेल, कोण पुढे आणि कोण मागे राहील, याबाबत सध्या काहीही ठामपणे सांगणे कठीण आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर अनेकांनी विविध प्रकारची विश्लेषणे प्रसिद्ध केली. ती…
महत्वाच्या बातम्या नांदेडचे माजी अपर जिल्हाधिकारी अडचणीत? मुख्यमंत्र्यांकडे गैरकारभाराची तक्रार दाखल November 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) : उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतरही नांदेडचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर आणि त्यांचे सहाय्यक महसूल अधिकारी कपिल काशिनाथ जांबकर यांनी कुळ कायद्याच्या तरतुदींना फाटा देत…
नांदेड महत्वाच्या बातम्या गाडगेबाबा मंदिराजवळ शुभम भद्रे खून प्रकरण : आरोपी साईनाथ वट्टमवारच्या जखमी;मयतासह इतरांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप November 8, 2025 Kanthak Suryatal साईनाथच्या कॉल डिटेल्सवरूनच उघड होणार सत्य? नांदेड (प्रतिनिधी) : गाडगेबाबा मंदिर, सिडको परिसरात ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भांडणात शुभम भद्रे याचा खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आरोपी साईनाथ…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या मुखेड तालुक्यातील संतापजनक घटना : सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार November 8, 2025 Kanthak Suryatal मुखेड (प्रतिनिधी) – मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका संतापजनक घटनेत वयाच्या २० ते २५ वर्षे वयोगटातील एका युवकाने सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या ‘शिळ्या भाकरी’हा काव्यसंग्रह विद्रोहाची जाणीव करून देतो: प्रज्ञाधर ढवळे November 8, 2025 Kanthak Suryatal देविदास वाघमारे यांच्या‘शिळ्या भाकरी’काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन कंधार –‘शिळ्या भाकरी’ हा काव्यसंग्रह शिक्षणाचे महत्व सांगणारा आणि विद्रोहाची जाणीव करुन देणारा काव्यसंग्रह आहे. आधुनिक काळात हा काव्यसंग्रह सर्वसामान्य लोकांना प्रेरणा आणि उर्जा…