नांदेड महत्वाच्या बातम्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत; नवीन LOI देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार November 19, 2025 Kanthak Suryatal *गैरव्यवहार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई* नांदेड :– अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र (LOI) देण्याव्यतिरिक्त इतर सर्व कामकाज सुरळीत सुरू आहे. लाभार्थ्यांना दिला जाणारा व्याज परतावा कोणत्याही अडथळ्याविना…
नांदेड महत्वाच्या बातम्या तंबाखू मुक्त युवा अभियाना अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न November 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड –जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0 अंतर्गत जनजागृती कार्यक्रम 18 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके व…
महत्वाच्या बातम्या बिहार निकालात ‘एक लाख’चा भुताटकी पॅटर्न — लोकशाहीचा डेटा की डिझाइन? November 19, 2025 Kanthak Suryatal मतपेटीतून बाहेर पडला ‘कॉपी-पेस्ट’ निकाल — निवडणुकीला कोड लिहून ठेवलंय का? बिहार निवडणुकीचा निकाल समोर आला आहे आणि या निकालातील अनेक ‘अप्रत्याशित’ बाबींमुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चर्चा सुरू…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र भारतीय पोलीस सेवेत 77 व्या सरळ सेवा प्रविष्ट तुकडीचे महाराष्ट्रात आगमन;नांदेड जिल्ह्यात शशांत एन. एम. यांची सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती November 19, 2025 Kanthak Suryatal भारतीय पोलीस सेवेतील 77 व्या सरळ सेवा प्रविष्ट (Direct IPS Batch) तुकडीतील महाराष्ट्र संवर्गासाठी नियुक्त झालेल्या 13 परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षणाकरिता नियुक्त करण्यात आले आहे. यासाठी सहाय्यक…
देश महत्वाच्या बातम्या तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वृद्धाश्रमांची गरज : आशा यांचे मनोगत अनिकेत कुलकर्णी यांच्यापुढे व्यक्त November 19, 2025 Kanthak Suryatal भारतात तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या अडचणींची असंख्य उदाहरणे आपण रोजच पाहतो. अशाच समस्यांवर प्रकाश टाकत आशा नावाच्या तृतीयपंथीय व्यक्तीने अनिकेत कुलकर्णी यांच्याशी संवाद साधताना आपले हृदयद्रावक मनोगत व्यक्त केले. आशा म्हणाल्या की,…
नांदेड महत्वाच्या बातम्या नशामुक्त भारत अभियानानिमित्त नशामुक्तीची शपथ November 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड – नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत येथे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय तसेच कार्यालयाच्या अधिनस्त शाळा, वसतिगृहे व महाविद्यालयांमध्ये आज कार्यक्रमाचे आयोजन करुन नशामुक्तीची शपथ घेतली. नशामुक्त भारत अभियानाला ऑगस्ट २०२५…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा रुग्णालयात जागतिक मधुमेह दिन साजरा November 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हा रुग्णालय नांदेड येथे “जागतिक मधुमेह दिन” जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज साजरा करण्यात आला. त्याचबरोबर तंबाखूमुक्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन ; युवक-युवतींना प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन November 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2025-26 चे आयोजन करण्याचे निश्चित झाले आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या थारा येथे जलतारा, वनराई बंधारा उपक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ November 18, 2025 Kanthak Suryatal श्रमदानातून जलसंधारणाच्या कामांना वेग नांदेड- जिल्ह्यातील जलसंधारण बळकटीसाठी राबविण्यात येणाऱ्या जलतारा आणि वनराई बंधारा उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते किनवट तालुक्यातील थारा येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून करण्यात आला. जिल्ह्यासाठी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी बोटी घेवून जाणारा कंटेनर नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडला November 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 17 नोव्हेंबर रोजी रात्री नांदेड-हैद्राबाद रस्त्यावरील चंदासिंग कॉनर्र्र येथे सुर्यास्तानंतर लपवून होणारी वाळू वाहतूक करणार्या एका कंटेनरला पकडले. पण त्यामध्ये वाळू ऐवजी वाळू वाहण्यासाठी वापरण्यात येतात त्या…