Month: October 2025

336 फुकटे रेल्वे प्रवासी 1 लाख 76 हजार रुपये दंड बसून

नांदेड–लिंबगाव स्थानक तसेच परभणी–मुदखेड–हिमायतनगर या सेक्शन दरम्यान मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी मोहीम दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी राबविण्यात आली. ही विशेष मोहीम एन. सुब्बाराव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात…

नांदेड जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे गणनिहाय आरक्षण जाहीर

नांदेड – :- नांदेड जिल्ह्यातील 16 पंचायत समितीमधील निवार्चक गणनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर झाला. याबाबतची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.…

तालिबानच्या सावलीत अडकलेला पाकिस्तान : शस्त्र, शंका आणि शह

शनिवारी रात्री पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर मोठा संघर्ष उफाळून आला. दोन्ही देशांनी एकमेकांवर रात्रीभर हल्ले केल्याचा आरोप केला आहे.पाकिस्तानच्या सैन्याच्या वतीने सांगण्यात आले की, अफगाणिस्तानकडून झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी…

माळटेकडी जवळ धाक दाखवून प्रवाशांची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी उड्डाणपुलाजवळ 13 ऑक्टोबर रोजी सकाळी एका जिपला अडवून त्यातील प्रवाशांकडून तीन जणांनी धाक दाखवून 1 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना सकाळी…

पुराने वाळू माफियांना दिली संधी पण वाळू माफियांविरुध्द पोलीसांनी कंबर कसली

नांदेड(प्रतिनिधी)- अतिवृष्टी आणि पुर झाल्यानंतर वाळूसाठा भरपूर जमतो याचा फायदा वाळू माफियांना होत असतो. त्याचा फायदा वाळू माफीयांनी घ्यायला सुरूवात केली. परंतू नांदेड पेालीसांनी सुध्दा कंबर कसलेलीच आहे. दोन वेगवेगळ्या…

दिगंबर जोशी बारुळकर यांचे निधन

नांदेड :–शहरातील शिवविजय कॉलनी येथील रहिवासी ह.भ.प. दिगंबर धोंडोपंत जोशी बारुळकर महाराज (वय ९३) यांचे दि.१३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. १४ रोजी गोवर्धनघाट शांतीधाम स्मशानभूमीत दुपारी…

दिल्लीच्या दिलावर तालिबानचा मुकुट? मुत्ताकींचं स्वागत की भारताच्या नीतीचा पराभव?

तालिबान विदेशमंत्र्यांच्या भारत भेटीवरून निर्माण झालेला वाद : एक सुसंगत विश्लेषण संयुक्त राष्ट्र संघटनेच्या प्रतिबंधित यादीमध्ये अफगाणिस्तानचे विदेश मंत्री आमिर खान मुत्ताकी यांचे नाव आहे. त्यामुळे त्यांना आपल्या देशाबाहेर प्रवास…

सुषमाताई नक्की पापी कोण?आदरणीय सी जे आय गवई की.?

सी जे आय गवई यांच्यावर बूट फेकल्यावर मीडिया, स्थानिक वकील, शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे पुरोगामी यापैकी कोणीही त्यांच्या मदतीला पुढे आले नाहीत याबद्दल सुषमाताईं अंधारे यांनी खंत व्यक्त केली. त्या…

भूकंप झालाय पण अगदी लहान;घाबरु नका ..

नांदेड -दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:00, दुपारी 03:00, सायंकाळी 05:00 व रात्री 09:00 वाजता नायगाव तालुक्यातील टाकळी (बु) या गावात भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती ग्रामस्थांनी…

‘ज्ञानतीर्थ २०२५’ युवक महोत्सवामध्ये कव्वाली

नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसचे विज्ञान महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेड आयोजित ‘ज्ञानतीर्थ २०२५’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये क्रांतीवीर बिरसा मुंडा कला मंच क्र.१ येथे…

error: Content is protected !!