Month: September 2025

अबब .. असे बोलले गडकरी जो लोकांना मूर्ख बनवतो तो मोठा नेता’ : गडकरींचा अप्रत्यक्ष वार मोदी-शहांवर?

सात दिवसांनंतर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या खासदारांमध्ये लपलेला असंतोष उफाळून येत आहे. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य…

भीम विचारांचा घाव घालूनच गुलामीचे जग बदलण्याचा अण्णाभाऊंचा संदेश-इंजि. देगलूरकर

कापशी (प्रतिनिधी) – विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी विचारांचा घाव घालूनच गुलामीचे जग बदलता येईल याची जाणीव झाल्यानेच “जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव !” असा ऐतिहासिक…

पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर ;होमगार्ड जवानांनी लावली जीवाची बाजी

नांदेड – पुरपस्थितीमुळे जिल्ह्यात सर्वत्र नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. मदतीसाठी सर्व यंत्रणा धावपळ करीत असताना नांदेड जिल्ह्यातील होमगार्डची टीम सुद्धा तत्परतेने धाऊन गेली. त्यांनी ६९ नागरिकांना पुरातून बाहेर काढून…

गौतमी पाटील यांचा नांदेड येथील कार्यक्रम रद्द 

विनोद पावडे यांची पत्रकार परिषदेत माहिती : वाढदिवसावरील खर्च पूरग्रस्तांना आणि मराठा आंदोलकांसाठी देणार नांदेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद नीलकंठराव पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या आयोजित करण्यात आलेला गौतमी…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी चार जुगार पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी धनेगाव पाटीजवळील रॉयल इनफिल्ड शोरुमच्या बाजुच्या गल्ली धाड टाकून चार जुगाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून 1 लाख 96 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये दोन दुचाकी…

सोनखेड पोलीसांनी चोरी करणारा आरोपी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-एका घरफोडी प्रकरणातील आरोपीला पकडून सोनखेड पोलीसांनी चोरीच्या 28 हजार रुपयांपैकी 15 हजार 100 रुपये जप्त केले आहेत. दि.1 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी मौजे टेळकी ता.लोहा येथे चंद्रकलाबाई प्रकाश कसबे…

30 लाखांची चोरटी वाळू घेवून जाणारी हायवा पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी बेकायदेशीर वाळू वाहतुक करणारी एक हायवा गाडी पकडली असून 30 लाखांची हायवा गाडी आणि 25 हजारांची वाळू जप्त करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार जमीर अहेमद शफीर अहेमद…

टेन्ट हाऊस फोडून चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-बेरळी (खु) ता.लोहा येथे साऊंड सिस्टीमचे 1 लाख 90 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरीला गेले आहे. दिपक शिवाजीराव होळगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजेपासून ते 30 ऑगस्टच्या…

उस्माननगर पोलिसांनी चार जणांना म्हैस चोरताना पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-एक विधीसंघर्षग्रस्त बालकासह चार चोरटे एक म्हैस चोरुन घेवून जात असतांना उस्माननगर पोलीसांनी पकडले आहे. तानाजी शेषराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे लाडका ता.कंधार येथे चार जण त्यांची म्हैस चोरी…

शिक्षक संघटनेचे नेते प्रभू सावंत आमदुरेकर हे तुफानातील दिवे पुरस्काराने सन्मानित 

नांदेड : –महाकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोधडे यांच्या संयुक्त जयंती निमित्त नुकताच डॉ.शंकराव चव्हाण पेक्षा गृह येथे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा अखिल महाराष्ट् सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य…

error: Content is protected !!