नांदेड :- गोकुळ अष्टमी, दहीहंडी, पोळा सण, गणेश उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक मंगळवार 12 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दुपारी 4.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी बैठकीस वेळेवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी केले आहे.
More Related Articles
गुन्ह्यात अटक करण्यासाठी नवीन एसओपी
नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय संसदेने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 हा अधिनियम निर्गमित केला असून त्याची अंमलबजावणी 1…
प्रा.कैलास पुपुलवाड ह्यांनी केले शिबिरार्थीना मंत्रमुग्ध
नांदेड -‘आई क्रिएशन्स ‘ आणि ‘ सूर्यमुद्रा फाऊंडेशन,नांदेड ‘ आयोजित ‘ प्राचार्य अमृतराव भद्रे आंबेडकरवादी…
डॉ. मनमोहन सिंघ विरळेच व्यक्तीमत्व -खा.अशोक चव्हाण
नांदेड (प्रतिनिधी)- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंघ यांच्या निधनाने देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे, अशी…
