नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील ज्या उद्योग घटकांनी ऑनलाईन उद्यम नोंदणी केली आहे परंतू शासकीय योजनेचा लाभ घेतला नाही, अशा उद्योग घटकांनी जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन पहिला मजला सहकारी औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनामार्फत उद्योग संचालनालयाकडून नांदेड जिल्ह्यात उद्योगाशी संबंधीत विविध योजनेची अंमलबजावणी ही जिल्हा उद्योग केंद्र नांदेड कार्यालय करत आहे. त्यात उद्योग आधार नोंदणी ही माहे सप्टेंबर 2015 पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणीकृत होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 795 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा संपन्न रोजगार व स्वयंरोजगारासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम