नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जुलै महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 जुलै, 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
More Related Articles
न्यायालय परिसरात आरोपीच्या नातलगाचा पोलीसांसोबत वाद
नांदेड(प्रतिनिधी)-न्यायालयात एका खून प्रकरणातील आरोपी सोबत बोलत असतांना त्याचे छायाचित्रीकरण, व्हिडीओचित्रीकरण करतांना पोलीसांनी त्याला रोखले…
महिलेला मारहाण करून जबरी चोरी; विद्युत वाहिनीचे चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरात एका घरात घुसून चोरट्यांनी महिलांना मारहाण करून घरातील 65 हजारांचा ऐवज बळजबरी चोरून…
दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना
नांदेड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व…
