नांदेड : तरोडा भागातील रहिवासी तथा औंढा नागनाथ महाविद्यालयाचे प्रा. दत्ता कुंचलवाड यांच्या मातोश्री अनुसयाबाई माधवराव कुंचलवाड यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे . दिवंगत अनुसयाबाई कुंचलवाड यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 16 जून रोजी दुपारी सव्वा एक वाजता त्यांच्या मूळ गावी डोंगरगाव तालुका मुखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
More Related Articles
अज्ञात युवक मृतावस्थेत—इतवारा पोलिसांकडून जनतेला ओळख पटवण्याचे आवाहन
नांदेड (प्रतिनिधी)- देगलूर नाका येथील जनावरांच्या शासकीय दवाखान्याच्या मोकळ्या प्रांगणात आज सकाळी एक युवक मृतावस्थेत…
शिवाजीनगर–उडाणपूर ते अश्विनी हॉस्पिटल ब्रिज परिसर पार्किंगमुक्त होणार का?; वाहतूक विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
नांदेड शहरात दंडाची आकडेवारी भारी, पण रस्ते मात्र पार्किंगच्या दयेवर! नांदेड (प्रतिनिधी)- शहरात वाहतूक शिस्तीची…
डॉ.आंबेडकरनगर येथील येथील ज्येष्ठ उपासिका शांताबाई मोरे यांचे निधन ; सायंकाळी अंतिमसंस्कार
नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.आंबेडकरनगर येथील ज्येष्ठ उपासिका शांताबाई नारायणराव मोरे (82) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. त्यांची अंतिमयात्रा…
