भोकर – आज दिनांक 5 जून रोजी ” जागतिक पर्यावरण दिन ” निमित्त तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, भोकर येथील परिसरामध्ये मा. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सलमा हिराणी मॅडम व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदेश जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी डॉ रोहन राजपूत, मोहन पेंढारे, सुरेश पाईकराव,अतुल आडे, सुधाकर जाधव, गजानन तम्मलवाड, संतोष तळपते, संघसेन गजभारे, निकिता कांबळे, ओंकारेश्वरी कुंचलवार,पूजा गिरी, तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

