महत्वाच्या बातम्या शेती मान्सून स्थिर होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये : जिल्हाधिकारी May 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड – यावर्षी मराठवाड्यात आणि नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस खूप मोठया प्रमाणात आलेला आहे. हा पाऊस पुढच्या काही दिवसात स्थिर राहणार असला तरी हा अनियमित आणि अस्थिर स्वरुपाचा पाऊस आहे.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या राष्ट्रवादीचे नेते हरिहरराव भोसीकर यांचे निधन; पानभोसी येथे आज अंत्यविधी May 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हयाच्या राजकारणात साडे तीन-चार दशके सक्रीय असलेले राज्य गृह व वित महामंडळाचे माजी अध्यक्ष व संचालक जिल्हा बॅंकेचे विद्यमान उपाध्य्क्ष, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, या व अशा विविध…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात खूनांच्या संख्येत वाढ May 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखानुसार मागील वर्षाच्या तुलनेत खूनांची वाढ झाली आहे. यामुळे नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. नांदेड जिल्ह्याची गुन्हे परिषद काही दिवसांपुर्वीच समाप्त झाली.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नाल्याला आलेल्या पुरात आईसह चिमुकली आणि पुतणीचाही अंत; वरवट येथील घटना May 27, 2025 Kanthak Suryatal हदगाव (प्रतिनिधी)-तालुक्यातील वरवट गावाजवळ असलेल्या नाल्याला अचानक आलेल्या पुरात पुतणी व मुलीसह एक महिला शेतातून गावाकडे जात असतांना तिघीही जणी वाहून गेल्या. या तिघींचेही मृतदेह घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सापडले.…
नांदेड महत्वाच्या बातम्या भाग्यनगर पोलीसांनी 18 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 26 दुचाकी जप्त केल्या May 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी एका गुन्ह्याचा तपास करतांना पाच चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 18 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 26 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. दि.16 एप्रिल 2025 रोजी सुनिल शेळके यांची दुचाकी…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यभरात 1546 पोलीस अधिकाऱ्यांना बदल्या May 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातील आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक सुखविंदरसिंह यांनी राज्यभरातील 1546 पोलीस अधिकाऱ्यांना बदल्या दिल्या आहेत. त्यात पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक, राखीव पोलीस निरिक्षक आणि…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण न्यायदालनात पोलीस आणि वकीलांना उठबशा मारायला लावणारे न्यायाधीश बडतर्फ May 27, 2025 Kanthak Suryatal न्याय दालनात पोलीसांना आणि वकीलांना कानपकडून उठबशा मारायला लावणाऱ्या न्यायाधीशाच्या बडतर्फीवर मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती सुरेशकुमार कैत आणि न्यायमुर्ती विवेक जैन यांनी शिक्का मोर्तब केलेला आहे. कॅश ऍक्ट होम…
नांदेड महत्वाच्या बातम्या मॅच फिक्सींग इन “अंडर फोर्टीन’ May 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेेच्या पथकाने 20 मे रोजी केलेल्या वाळू घाट कार्यवाहीच्या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. रेती माफीयांनी पथकाला दिलेली रक्कम आकडेवारीनुसार विश्र्वसनिय सुत्रांनी सांगितली आहे. या कार्यवाहीच्या माध्यमातून…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण एएनआय भिती दाखवून युट्युबर्सकडून लाखो रुपये उकळत आहे May 27, 2025 Kanthak Suryatal रोजच्या घटनांवर माहिती देणाऱ्या युट्युबर्सनी एखादा काही सेकंदाचा व्हिडीओ वापरला तरी एएनआय ही संस्था तो व्हिडीओ आमचा आहे असे म्हणून त्यांच्या चॅनेलला स्ट्राईक करत आहे. हा अधिकार युट्युबने त्यांना दिलेला…
नांदेड महत्वाच्या बातम्या हरित क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण May 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड- हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते…