नांदेड महत्वाच्या बातम्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा May 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार 11 मे 2025 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. रविवार 11 मे 2025 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बागेत अचानक आग May 10, 2025 Kanthak Suryatal मुदखेड :- तालुक्यातील मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज दि. 10 मे रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास वैद्यकिय अधिकारी यांच्या निवास्थान परिसराच्या बागे मध्ये अचानक आग लागली. या बागे…
क्राईम महत्वाच्या बातम्या 8 लाख 90 हजार रुपयांच्या चार चोऱ्या May 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे पार्डी ता.हिमायतनगर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बोधडी ता.किनवट येथील एक वेअर हाऊस फोडून चोरट्यांनी 4 लाख रुपयांचे सोयाबीन कट्टे चोरून…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण युध्दाच्या खोट्या बातम्या प्रसारीत करणारे अँकर देशद्रोही का नाहीत May 10, 2025 Kanthak Suryatal युध्दाच्या वातावरणात टी.व्ही.ने देशात घातलेला धुडघुस पाकिस्तानच्या मानसिकतेला बळ देणारा आहे. अत्यंत खोट्या बातम्या प्रसारीत करून आपला टीआरपी वाढविण्याचा प्रयत्न केलेल्या वृत्तवाहिन्यांना का देशद्रोही म्हणले जात नाही हा प्रश्न आला…
नांदेड महत्वाच्या बातम्या बदल्यांच्या घोडे बाजाराला सुरूवात May 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काल पोलीस विभागाच्या वरीष्ठ सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. अर्थात बदल्यांचे वारे वाहायला लागले आहे. हे लोण हळूहळू मंत्रालयातून जिल्हा स्तरापर्यंत येते. यामध्ये घोडे बाजार मोठ्या संख्येत चालत असतो.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सोनखेड पोलीसांनी चोरट्या वाळूची गाडी पकडली May 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी 9 मे रोजी सायंकाळी हरसद पाटीजवळ एक हायवा गाडी पकडली. त्यामध्ये चोरटी वाळू भरलेली होती. एकूण 45 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोनखेड येथील…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यभरातील आरोग्य संस्थांना तयार राहण्याच्या सुचना May 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देशात सध्याच्या परिस्थितीत असलेल्या घटनाक्रमानुसार महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक यांनी यांनी राज्य भरातील आरोग्य संस्थांना तयार राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. सध्या देशात पाकिस्तानमुळे तयार झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र दोन भापोसे अधिकारी झाले पोलीस महासंचालक; चार अपर पोलीस महासंचालकांना नवीन नियुक्त्या May 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय पोलीस सेवेतील दोन अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक श्रेणीत पदोन्नती देवून नवीन पदस्थापना देण्यात आली आहे. तसेच इतर अपर पोलीस महासंचालक पदातील अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. सध्याचा महिना मे…
नांदेड महत्वाच्या बातम्या मान्सूम पूर्व कामे यंत्रणांनी वेळेच्या आत पूर्ण करावी –जिल्हाधिकारी राहुल कर्डीले May 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- मान्सूम काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी योग्य ती खबरदारी घेऊन मान्सूम पूर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या युवा नेते बंटी लांडगे यांना धम्मरत्न पुरस्कार May 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीचे युवा नेते, नेहमीच सामाजिक आणि धार्मीक कार्यात निस्वार्थपणे पुढाकार घेणारे युवा नेते बंटीभाऊ लांडगे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल अॅन्ड कल्चरल मुव्हमेंट च्यावतीने दिल्या जाणारा 2025 चा धम्मरत्न पुरस्कार जाहिर…