नांदेड महत्वाच्या बातम्या पत्रकार राम तरटे धम्मरत्न पुरस्काराने सन्मानित May 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अँड कल्चर मुव्हमेंट च्या वतीने पत्रकार राम यांना धम्मारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . बुद्ध पहाट निमित्त आज पहाटे सहा वाजता महात्मा फुले…
महत्वाच्या बातम्या लेख श्रेयस यांचं “मेरी दुनिया तू” हे हिंदी गाणं प्रदर्शित ; प्रेम आणि त्यागाची सैनिकाची चीअमर प्रेमकहाणी! May 12, 2025 Kanthak Suryatal देशभक्ती आणि प्रेम यांच्या अद्वितीय संगमातून साकार झालेलं “मेरी दुनिया तू” हे गाणं आज पॅनोरमा म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालं असून, संगीतप्रेमींमध्ये आणि विविध कलाक्षेत्रात याचे भरभरून स्वागत होत आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या इतवारा भागातील भाजी मार्केटमध्ये मटका जुगार अड्डा सुरूच May 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-शहरातील मटका जुगाराचे अड्डे सुरू आहेत. त्याचा पुरावा आज व्हिडिओ द्वारे प्राप्त झाला आहे. पत्रकारिता करताना अनेकदा बातम्या सूत्रांच्या आधारावर असतात आणि सूत्रांची नावे कधी सांगता येत नसतात. ती नावे…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण विदेश सचिव विक्रम मिसीर आणि त्यांच्या सुपूत्रीला होणारी शिवीगाळ कोण थांबवणार May 12, 2025 Kanthak Suryatal पहलगाम हल्ल्यातील मयत अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांनी केलेल्या वक्तव्यावर काही विषधाऱ्यांनी त्यांच्याविरूद्ध केलेल्या ट्रोलिंगमधील शब्द लिहिण्याची आमची ताकद नाही. असाच प्रकार आता विदेश मंत्री विक्रम मिसीर…
क्राईम महत्वाच्या बातम्या कुंटूर पोलिसांनी चोरट्याला पकडून 52 हजारांचा ऐवज जप्त केेला May 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- कुंटूर पोलिसांनी 6 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या चोरी प्रकरणात 52 हजारांचा मुद्देमाल जप्त करून एका चोरट्याला अटक केली आहे. दि. 6 डिसेंबर 2024 रोजी सावरखेड ता. नायगाव येथील…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण भारताच्या इतिहासातील सर्वात क्षीण शक्ती असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी May 12, 2025 Kanthak Suryatal महाभारतात युद्धा अगोदर सुद्धा अनेकदा युद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न झाले. शेवटी या समन्वय संधीसाठी श्रीकृष्णाने प्रयत्न केले, त्यावेळी द्रोपदी म्हणाल्या होत्या, केशवा आता युद्ध होणार नाही. त्यावर श्रीकृष्णांनी उत्तर…
नांदेड महत्वाच्या बातम्या शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट; शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदतीची ग्वाही May 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र, भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. शहीद…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अर्धापूर येथील प्रज्ञा बुद्ध विहार येथे उद्या बुद्ध मूर्तीची स्थापना May 11, 2025 Kanthak Suryatal अर्धापूर–तथागत भगवान बुद्ध यांच्या 2569 वि जयंतीनिमित्त उद्या दिनांक 12 मे 2025 सोमवारी अर्धापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्रज्ञा बौद्ध विहार येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 2 हजार 699 प्रकरणे समोचाराने निकाली May 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- लोकअदालत ही एक संधी असून आपले प्रकरण तडजोडीने मिटवून घेण्याचा मनामध्ये संकल्प करुन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थित पक्षकारांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. वेदपाठक…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड़ जिल्ह्यात पवित्र ग्रंथांचे भव्य वितरण May 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- संत रामपालजी महाराज लिखित ‘ज्ञानगंगा’ आणि ‘जगण्याचा मार्ग’ या अमूल्य ग्रंथांचा लोकांपर्यंत प्रसार नांदेड़, महाराष्ट्र दि. 11 में 2025 रोजी नांदेड़ जिल्ह्यात संत रामपालजी महाराज लिखित ‘ज्ञानगंगा’ आणि…