नांदेड महत्वाच्या बातम्या बसस्थानकात महिलेचे 75 हजारांचे गंठण चोरले May 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बसस्थानक आपल्या पुर्वीच्या जागेवर आल्यानंतर सुध्दा चोरट्यांचा प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणे सुरूच आहे. 16 मे रोजी एका महिलेचे 75 हजार रुपयांचे गंठण चोरट्यांनी लांबले आहे. काठेवाडी ता.देगलूर येथील अंतेश्र्वर केरबा…
क्राईम महत्वाच्या बातम्या शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यासह 12 जणांविरुध्द 4 कोटीच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल May 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शासन निर्णयाचे उल्लंघन करून आपल्या पदाचा दुरूपयोग करून शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील तीन जणांनी आणि इतर सात जणांनी संगणमत करून शासनाची 4 कोटी 4 लाख 5 हजार 896 रुपयांची फसवणूक…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण नेत्यांचे डोके फिरले आहे काय? May 17, 2025 Kanthak Suryatal भारतातील नेत्यांचे डोके फिरले आहे काय असे म्हणण्याची वेळ आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबत आता समाजवादी पार्टीच्या नेत्याने सुध्दा लेफ्टनंट व्योमिकासिंह यांच्याबद्दल बोलून नवीन वाद आणलाच. त्यानंतर मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यात २७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या May 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-भारतीय पोलीस सेवेतील 27 अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्याच्या आदेश गृह मंत्रालयातील सचिव वेंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या आरती सिंह यांना पोलीस सह आयुक्त गुप्तवार्ता…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड तहसीलचा मराठवाड्यात पहिला क्रमांक ;100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेत लक्षणीय कामगिरी May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- शासनाच्या 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत नांदेड तहसील कार्यालयाने सर्वांगीण उत्कृष्ठ कामगिरी करत मराठवाडा विभागात अव्वल स्थान मिळवले आहे. तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक, डिजिटल व…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दिड महिन्यातच नांदेड आणि संभाजीनगरसाठी दोन ‘सीट्रिपलआयटी’ना मंजूरी May 16, 2025 Kanthak Suryatal मुंबई,- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांच्याच पुढाकारामुळे बीड जिल्ह्यानंतर आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गोदमगाव येथील पुतळ्याचे इंजि. आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते उद्या अनावरण. May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड : नायगाव तालुक्यातील गोदमगाव येथे उभारण्यात आलेल्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा इंजि. आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या 18 मे रोजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या दमदार स्थानिक गुन्हे शाखेच्या उपस्थितीत सुध्दा अवैध धंदे सुरूच May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे सुरूच आहेत. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखा असते. त्यात मोठ-मोठे दिग्गज कार्यरत असतांना सुध्दा अवैध धंदे कसे सुरू आहेत हा प्रश्न विचारला तर कोणाला राग…
क्राईम महत्वाच्या बातम्या रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिन शेतकऱ्यांच्या मोटार चोरल्या; काही ठिकाणी पिक चोरले; ऍल्युमिनियम वायर चोरी May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरट्यांनी लांबवल्या आहेत. तसेच होटाळा ता.नायगाव येथे शेताच्या आ खाड्यातील सोयाबिन, हरभरा, ज्वारी, मुग असे पिक चोरट्यांनी चोरून नेले आहे. लोहा तालुक्यातील…
क्राईम महत्वाच्या बातम्या किनवट तालुक्यातील धामनदरी गावात 5 लाख 80 हजारांची चोरी May 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे धामनदरी ता.किनवट येथे एका कुटूंबाचे लग्नात जाणे त्यांना महागात पडले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी 5 लाख 79 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. जगदीश भास्कर जाधव रा.धामनदरी ता.किनवट यांनी…