नांदेड,(प्रतिनिधी) – येथील पूजा डॉ. सुनील वझरकर यांचे रात्री निधन झाले आहे.आज ११ वाजता त्यांच्या घरी अशोक नगर येथून त्यांना अंतिम निरोप दिला जाणार आहे.
अशोक नगर येथील रहिवाशी पूजा डॉ. सुनील वझरकर यांचे काल निधन झाले आहे.त्यांना आज ११ वाजता अंतिम निरोप दिला जाणार आहे.पूजा वझरकर ह्या प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ.सुनील मधुकरराव वझरकर यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्च्यात पती,दोन मुले,सुना नातू असा परिवार आहे.
