मधुकरराव जोशी यांचे निधन

नांदेड: सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त कर्मचारी व नांदेडच्या राधिकानगर येथील रहिवासी मधुकरराव तुकारामपंत जोशी (शास्त्री) यांचे आज सायंकाळी पुणे येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, श्रीकांत व जयदीप जोशी ही दोन मुले , एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उद्या रविवारी सकाळी पुणे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!