नांदेड महत्वाच्या बातम्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 25 व 26 एप्रिल हे दोन दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे. 25 एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या दोन ट्रकचा अपघात तिघे गंभीर तर एकाचा मृत्यू April 25, 2025 Kanthak Suryatal इस्लापूर (प्रतिनिधी)- नांदेड-भरधाव वेगात असलेल्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली.या भीषण अपघातात एक ट्रक पुलावरून खाली कोसळला तर दुसरा ट्रक फुलाच्या काठावर अडकलाय.या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. तर तिघे जण…
नांदेड महत्वाच्या बातम्या पहलगाम घटनेच्या निषेधार्थ नांदेड कडकडीत बंद April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जम्मू-काश्मिर येथील पहलगाम येथील आतंकवाद्यांकडून पर्यटकांवर बेझुड गोळीबार 26 पर्यटक मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनेने संपुर्ण देशात पाकिस्तान विरोधी तिव्र भावना निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ दि.25 रोज शुक्रवारी नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार 26 एप्रिल 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. शनिवार 26 एप्रिल 2025 रोजी पुणे विमानतळ येथून विमानाने…
महत्वाच्या बातम्या शिक्षण कुलगुरूंच्या परीक्षा केंद्रास अचानक भेटीदरम्यान १२ विद्यार्थ्यांवर कारवाई April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या स्कॉडमधील अधिकाऱ्यांनी कंधार आणि लोह्यातील काही महाविद्यालयांना परीक्षे दरम्यान अचानक भेटी दिल्या. यामध्ये १२ विद्यार्थी कॉपी करताना आढळले.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या हिमायतनगरमध्ये परवानगी नसतांना विक्रीसाठी आलेला तेलंगणा राज्यातील खतसाठा जप्त April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगरमध्ये तिन वेगवेगळ्या प्रकारचे खत साठे 7 लाख 59 हजार 472 रुपये किंमतीचे आणि ज्या वाहनामध्ये हा खत साठा आला होता. ते 5 लाख रुपयांचे वाहन असा एकूण 12 लाख…
क्राईम महत्वाच्या बातम्या कुंडलवाडी येथे घरफोडले; नायगाव येथे बॅंकेत चोरी April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी येथील घरफोडून चोरट्यांनी 60 हजार 100 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा नायगाव येथून एका सेवानिवृत्त शिक्षकाचे 60 हजार रुपये चोरट्यांनी लांबवले आहेत. पंढरीनाथ…
क्राईम महत्वाच्या बातम्या रेल्वे विभागात नोकरीचे आमिष दाखवून 1 कोटी 12 लाखांची फसवणूक April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे विभागात दिल्ली येथे नोकरी मिळवून देतो म्हणून काही युवकांकडून 1 कोटी 11 लाख 86 हजार रुपये फसवणूक करून घेण्यात आले आहेत. गजानन बाबु जाधव रा.किनवट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड तालुका सरपंच पदाचे आरक्षण जाहीर April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- सन 2025 ते 2030 या कालखंडासाठी सरपंच पदाचे आरक्षण प्राधिकृत अधिकारी तहसीलदार नांदेड यांनी आज जाहीर केले आहे. सन 2025 ते 2030 या कालखंडासाठी नांदेड तालुक्यातील वेगवेगळ्या ग्राम पंचायतींमध्ये…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचे खरे टार्गेट अमरनाथ यात्रा होती April 25, 2025 Kanthak Suryatal पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचे मुख्य टार्गेट पहलगामच होते. परंतू जुलैमध्ये सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्यावेळी परंतू अतिरेक्यांनी 22 एप्रिल रोजी तेथे जमलेल्या पर्यटकांची गर्दी पाहुन त्याच दिवशी हल्ला केला असे सांगतात…