नांदेड महत्वाच्या बातम्या ऊसतोड कामगारांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी आढावा बैठक April 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- ऊसतोड कामगारांच्या प्रलंबित विविध समस्येवर विशेष चर्चा करण्यासाठी बुधवार 30 एप्रिल 2025 रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे सकाळी 9.30 वा. नांदेड येथील न्यायालयाचे _*प्रमुख*_ न्यायाधीश दलजीतजी…
क्राईम महत्वाच्या बातम्या वाळू माफियांचा नायब तहसीलदारावर हल्ला April 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वाळू माफियांनी हौदोस घातला असून महसुल प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासवरही जिवघेणे हल्ले वाळू माफीयांकडून नेहमीचेच झाले आहेत. यातच शनिवारी रात्री नायब तहसिलदारांच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला. रविवारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या पाकिस्तानचे पाणी बंद करण्याचा भाजपचा प्रचार खोटा-ऍड. प्रकाश आंबेडकर April 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या कार्यवाहीने पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी पाकिस्तान तरसणार आहे हा भारतीय जनता पार्टीचा खोटा प्रचार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना दिली. नांदेड जिल्ह्यातील पानभोसी गावात…
नांदेड महत्वाच्या बातम्या खताच्या विक्रीमध्ये होणारी बेकायदा लिंकींग थांबविण्यासाठी जे.पी.नड्डा यांना निवेदन April 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रासायनिक खतांच्या विक्रीसोबत होणाऱ्या गोलमाल प्रकरणी नांदेड जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय रासायनिक खते मंत्री जे.पी.नड्डा यांना भेटून खत विक्रीमध्ये असणारा लिंकींग प्रकार बंद करावा. जिल्ह्यातील खत…
नांदेड महत्वाच्या बातम्या अनिकेत काका कुलकर्णी यांनी सांगितला जीवनाचा मर्म काही वाक्यांमध्ये April 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांनी सहा वाक्यांची एक कविता आणि आठ वाक्यांची एक कविता लिहिल्या असून त्यातून जीवनाचे मर्म सांगितले आहे. या कवितांच्या प्रत्येक शब्दामध्ये जीवनाचा अर्थ लपलेला…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ.आंबेडकरनगर येथील येथील ज्येष्ठ उपासिका शांताबाई मोरे यांचे निधन ; सायंकाळी अंतिमसंस्कार April 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.आंबेडकरनगर येथील ज्येष्ठ उपासिका शांताबाई नारायणराव मोरे (82) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. त्यांची अंतिमयात्रा आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. डॉ.आंबेडकरनगरमधील ज्येष्ठ उपासिका शांताबाई नारायणराव मोरे…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील सर्वांना फाशी द्या; एनआयएची अचानकपणे नवीन मागणी April 28, 2025 Kanthak Suryatal सन 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात एनआयए(राष्ट्रीय तपास यंत्रणा) ने आता त्या खटल्यातील दोषी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. प्रसारमाध्यमांनी ही बातमी लपवली.…
नांदेड महत्वाच्या बातम्या तक्रार केल्यानंतरच महापालिका प्रशासनाला जाग येते का?; विसावा उद्यानात खाद्य पदार्थ नेण्यास बंदी April 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरात मध्यवर्ती ठिकाणी महापालिकेच्यावतीने प्रशस्त अस उद्यान निर्माण करण्यात आल आहे. मात्र या उद्यानाची अवस्था दिवेंस दिवस बिकट होत चालली आहे. या उद्यानात झालेल्या कारभाराचा भांडा काही नागरीकांनी वास्तव न्युज…
नांदेड महत्वाच्या बातम्या “नागरिकांनो पाणी जपून वापरा”- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले April 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- नांदेड जिल्ह्याचे तापमान ४३ अंशाच्यावर गेले आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने घट होत आहे. परिणामी मे महिन्यामध्ये पाणी टंचाईला सामोरे जाण्यांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर…
नांदेड महत्वाच्या बातम्या महानगरपालिकेच्या इमानदार अधिकाऱ्यांनी माठ फोडून गाजवली मर्दुंमकी April 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वातानुकुलूत कक्षांमध्ये बसून सर्वसामान्य माणसांवर अतिक्रमण, कर कार्यवाही, नाव बदलण्याचे कार्यवाही, गुंठेवारीची कार्यवाही यामध्ये काय-काय महानगरपालिकेत घडते. याचे विश्लेषण लिहिण्याची गरज नाही. मागे काही दिवसांपुर्वी शक्तीपिठ समृध्दी महामार्गाच्या भुसंपादनात शेतकऱ्यांनी…