नांदेड महत्वाच्या बातम्या 13 आणि 14 रोजी जिल्ह्यातील नागरीकांसाठी आपत्ती व्यवस्थाप प्राधिकरणाच्या सुचना April 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दि.13 आणि 14 मार्च रोजी नांदेड जिल्ह्यात येलो अर्लट जारी करण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरीकांसाठी सुचना जारी केल्या आहेत. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी आज दि.11…
क्राईम महत्वाच्या बातम्या बिअर शॉपी फोडली April 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड-कलंबर रस्त्यावरील एक बिअर शॉपी फोडून चोरट्यांनी रोख 25-30 हजार रुपये चोरून नेले आहेत. परमेश्र्वर साहेबराव मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 मार्चच्या रात्री 11 ते 10 मार्चच्या सकाळी 6 वाजेदरम्यान…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण झालावाडच्या महाराणी कोपतात तेंव्हा जयपुर ते दिल्ली हादरुन जाते April 11, 2025 Kanthak Suryatal आज सत्तेत नसलेल्या झालावाडच्या महाराणी जेंव्हा रागावतात तेंव्हा जयपुर ते दिल्ली हादरून जाते. ही असते ताकत जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या नेत्याची. भारतीय जनता पार्टीने मागील काही वर्षापासून अडगळीत टाकलेल्या महाराणी वसुंधरा…
महत्वाच्या बातम्या शेती खत विक्री सोसायटीच्या लेखा परिक्षण अहवालामध्ये अनेक त्रुटी असतांना सुध्दा त्यांच्यावर कार्यवाही होत नाही April 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शासनाच्यावतीने आयएफएफसीओ या खत कंपनीकडून मिळणाऱ्या खताच्या वाटपासंदर्भाने होणाऱ्या गोंधळाची परिभाषा वास्तव न्युज लाईव्हने कालच केली होती. आयएफएफसीओ कंपनीकडून आणि इतर कंपन्यांकडून खत घेवून ते वाटप करणाऱ्या सोसायट्या पैकी देवगिरी…
नांदेड महत्वाच्या बातम्या तंत्रशुद्ध पोहणे शिकण्याची सुवर्णसंधी !!! April 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड-मुलांमधील पाण्याची भीती जाऊन साहसी वृत्ती निर्माण व्हावी. सुट्टीच्या वेळेचा सदुपयोग जलतरणाची सर्वोत्तम आरोग्यदायी जीवनदायी कला आत्मसात व्हावी, म्हणून गोदावरी ऍक्वेटिक असोसिएशनने सात वर्षांवरील मुलामुलींसाठी दिनांक २० एप्रिल ते ११…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सामाजिक समता सप्ताह अंतर्गत मनीमार्जीन कार्यशाळा संपन्न April 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह मध्ये विसावा हॉटेल येथील सभागृहामध्य मनी मार्जीन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे अध्यक्ष एस.जी. माचनवार तर प्रमुख पाहुणे गणपत धोंडीबा…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयाच्यावतीने 10 एप्रिल हा “राष्ट्रीय भूमापन दिन” साजरा April 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- देशभरात 10 एप्रिल हा दिवस ‘राष्ट्रीय भुमापन दिन’ म्हणून साजरा केला जातो. सर्वेक्षणाच्या इतिहासात या दिवसाला विशेष महत्त्व आहे .कारण याच दिवशी मेजर विल्यम लॅम्बटन यांनी GTS (महान…
नांदेड महत्वाच्या बातम्या ऍॅड. प्रकाश आंबेडकर आता परभणी प्रकरणात स्वत: उच्च न्यायालयात हजर April 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद येथे परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या प्रकरणासाठी स्वत: हजर झाले. त्या संदर्भाने नांदेड जिल्ह्यात सुध्दा एका पोलीस…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण संविधान बदलण्याच्या वेगवेगळया पध्दती अवलंबणाऱ्या भाजपने आता डॉ.बी.आर.आंबेडकर सन्मान अभियानची सुरूवात केली April 10, 2025 Kanthak Suryatal राहुल गांधी सांगतात भारतीय संविधान प्रत्येकाला अधिकार देतो. परंतू सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना अधिकार देणे पसंत नाही. काही महिन्यापुर्वीच आंबेडकर..आंबेडकर…आंबेडकर… असे शब्द उच्चारून केंद्रीय मंत्री अमित…
महत्वाच्या बातम्या शेती शेतकऱ्यांना विक्री होणाऱ्या खतातील गोंधळ शिकेला पोहचला ; खत वाटपाची आचार संहिता कोण तपासणार? April 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार फक्त व्यासपीठावरच होतो. आम्ही असे लिहिण्याचे कारण पण आहे. भारतात इंडियन फामरर्स फर्टीलायझर कोऑपरेटीव्ह लिमिटेड (आयएफएफसीओ) ही कंपनी भारतातील शेतकऱ्यांसाठी खत तयार करते. या खत वाटपाची एक…