नांदेड महत्वाच्या बातम्या दंडाधिकारी असलेला तहसीलदाराची तुरूंगात रवानगी April 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दंडाधिकारी असलेल्या म्हणजे इतरांना तुरूंगात पाठविण्याचे अधिकार असलेल्या व्यक्तीला आज आपल्या पत्नीच्या तक्रारीमुळे स्वत:लाच तुरूंगात जावे लागण्याची वेळ आली. गडचांदुर जि.चंद्रपुर येथे तहसीलदार असलेल्या व्यक्तीविरुध्द त्याच्या पत्नीने दिलेली तक्रार आणि…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण सर्वोच्च न्यायालयाने आपली ताकत दाखवत राज्य सरकारांना असणारा त्रास संपवला April 13, 2025 Kanthak Suryatal भारतातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयानंतर भारतीय न्याय व्यवस्थेची ताकत कळली. सोबतच या निर्णयामुळे देशातील सर्व राज्यपाल भवन नव्हे तर राष्ट्रपती भवन सुध्दा हादरून गेले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा असे घडले…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रतिभानिकेतन हायस्कूलच्या 1993 बॅचच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे 19 रोजी गेट टुगेदर April 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील कैलाशनगर येथील प्रतिभानिकेतन हायस्कूल येथील 1993 च्या दरम्यान दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेंहमिलन कार्यक्रम शनिवार दि.19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल विसावा, नांदेड येथे आयोजित केला आहे. या बॅचच्या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती April 12, 2025 Kanthak Suryatal मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त • *नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, किनवट, भोकर, धर्माबाद, मुदखेड जं., उमरी स्टेशनच्या पुनर्विकासाठी निधी* मुंबई- भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे…
नांदेड महत्वाच्या बातम्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जय भीम पदयात्रेचे रविवारी आयोजन April 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड- आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती 14 एप्रिल2025 रोजी आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या बिलोली शहरात 22 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही April 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड- जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने शुक्रवार 11 एप्रिल रोजी बिलोली शहरात अचानक धाडी टाकून 22 तंबाखू विक्रेत्यांकडून 10 हजार 700 रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या पवनपुत्र हनुमान यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा April 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज चैत्र पौर्णिमा पवनपुत्र, भगवान हनुमंतांचा जन्मोत्सव आज पहाटे सुर्योदयापासूनच शहरातील अनेक मारोती मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली होती. काही ठिकाणी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुध्दा संपन्न झाला. काही ठिकाणी महाप्रसाद उद्या…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण नॉकिंग न्युज चॅनलच्या बातम्या समाप्त April 12, 2025 Kanthak Suryatal पत्रकारांनी आता सत्ताधीशांच्या प्रमाणेच बातम्या लिहाव्यात नाही तर त्यांची कधी, कशी, कोणी वाट लावली हे त्यांना सुध्दा कळणार नाही असाच एक प्रकार युट्युब चॅनल चालक गिरीजेश वशिष्ठ यांच्यासोबत घडला आहे.…
क्राईम महत्वाच्या बातम्या धाबा चालकाला खंडणी मागणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल April 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भोकर फाटा येथे एका धाब्यावर जेवण करून जेवणाचे पैसे देणे तर सोडाच सोबत दरमहा 25 हजार रुपये खंडणी दे अशी मागणी करून दिले नाही तर धाब्याला आग लावतो अशी धमकी…
क्राईम महत्वाच्या बातम्या इमारत बांधून दिल्यानंतर पैसे बुडविणाऱ्या तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल April 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-इमारत बांधकाम करून दिल्यानंतर उर्वरीत पैसे न दिल्याप्रकरणी सहा वर्षानंतर तिन जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर माणिकराव फड हे व्यवसायाने गुत्तेदार आहेत. त्यांनी सन 2019 मध्ये सलमा…