Month: March 2025

बंद झालेली वाळू कशी सुरू झाली; शहाजी उमापांचा भावनिक प्रश्न

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाच्यावतीने सुरू आहे. त्यात काल दि.25मार्च रोजी सकाळी परेड झाली आणि त्यानंतर जिल्ह्याची गुन्हे परिषद सुध्दा झाली. या गुन्हे परिषदेत पोलीस…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूच्या दोन हायवा गाड्या पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-दि.24 मार्च रोजी नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या दोन हायवा गाड्या पकडल्या आहेत. यातील वाळू आणि हायवांची किंमत असा एकूण 30 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…

मंजुर नकाशाविरुध्द काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला न्यायालयाने केला मनाई हुकूम

नांदेे(प्रतिनिधी)-भुसंपादन झाल्यानंतर संपादीत करण्यात आलेल्या मुळ नकाशाप्रमाणे काम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश असतांना सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभाग दादागिरी करत होता. यावरून हस्सापूर येथील शेतकरी उत्तम भिमराव काकडे यांनी नांदेडच्या दिवाणी न्यायालयात…

“बीजेपी अध्यक्षपदावर संजय जोशी? संघाच्या बैठकीत महत्वाचा  निर्णय”

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर संजय जोशी यांची नियुक्ती व्हावी या नावावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यापूर्वी न झालेली आठवण…

डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या ‘नवी लिपी’ कवितासंग्रहास नामदेव ढसाळ पुरस्कार जाहीर

नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक तथा लेखक – कवी डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या अलीकडेच दुबई येथे प्रकाशित झालेल्या ‘नवी लिपी’ कवितासंग्रहास जागतिक आंबेडकरवादी साहित्य…

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात देशभक्तीपर कार्यक्रमाची रंगत

‘जीवन गाणे ‘,गृह विभाग व सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम नांदेड :- नांदेड जिल्हा कारागृहामध्ये जीवन गाणे गातच जावे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बंदिवानांमधील काही कलाकारांनी देखील या कार्यक्रमात…

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

नांदेड (प्रतिनिधी)-बुध्दगया महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरु असताना आज नांदेड येथे भर उन्हात भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या विराट मोर्चात नांदेड जिल्ह्यातील…

नागपूर बैठक: मोदी-संजय जोशी भेटीमुळे राजकीय समीकरणे बदलणार

वर्ष प्रतिपदा अर्थात 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा या दिवशी नागपूरमध्ये एक मोठा घटनाक्रम घडणार आहे. राजकीय घडामोडी आणि राजकारणातील बदल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30…

रुक्म्या डाकू आणि मोगलीच्या खेळाने एक वृत्तप्रतिनिधी त्रासात

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात पत्रकार क्षेत्रातील वृत्तवाहिन्यांमध्ये एकेकाळी आपले वर्चस्व गाजवणाऱ्या रुक्म्या डाकूने आपली वाट लागताच एका काकाला आणि मोगलीला हाताशी धरुन इतरांची वाट लावण्याचा एक नवीन धंदा सुरू केला आहे. हा…

खोट्या शिधापत्रिका प्रकरणी सेतु सुविधा केंद्र चालकावर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अनेकांना खोट्या शिधापत्रिका देणाऱ्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 500 रुपयांमध्ये या खोट्या शिधापत्रिका तयार होत होत्या. परंतू शिधा पत्रिकाधारकांना त्याचा लाभ मिळत नव्हता. कारण…

error: Content is protected !!