नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने तीन चोरट्यांना पकडून 4 लाखांचा ऐवज जप्त केला March 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने हिंगोली जिल्ह्यातील दोन आणि अर्धापूर तालुक्यातील एक अशा तिन चोरट्यांना पकडून त्यांनी चोरलेली एक दुचाकी, मोबाईल, टी.व्ही., रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा 4 लाख 230…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या इस्लापूर पोलीसांनी अवैध वाळूचे दोन ट्रक्टर पकडले March 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-इस्लापूर पोलीसांनी रिठ्ठा ता.किनवट येथे दोन ट्रॅक्टर ट्रॉली पकडल्या. त्यामध्ये अवैध पध्दतीने भरलेली वाळू होती. इस्लापूर पोलीसांनी दोन ट्रक्टर आणि वाळू असा 8 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…
महत्वाच्या बातम्या राजकारण अबब..भारताच्या खासदारांचे वेतन आणि भत्ते 24 टक्यांनी वाढले ; जनता मात्र आपल्या आर्थिक उन्नतीसाठी मरमर करत आहे March 25, 2025 Kanthak Suryatal पारसी धर्माप्रमाणे जमशेदी नवरोज या शुभदिनी अर्थात 21 मार्च 2025 रोजी केंद्र शासनाने खासदारांच्या पगारीत आणि इतर भत्यांमध्ये 24 टक्क्यांची वाढ केली आहे. भारतात आज गरीब गरीब होत आहे. श्रीमंत…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याकडून चोरीचा 3 लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर हेड जप्त केला March 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याला पकडून त्याने चोरलेला 3 लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर हेड जप्त केला आहे. नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर…
महत्वाच्या बातम्या लेख घाबरु नका ! आपण योग्य उपचार आणि काळजी घेतल्याने निश्चितच क्षयरोग संपवू शकतो March 24, 2025 Kanthak Suryatal क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसीस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. याचा प्रसार श्वसनाद्वारे होतो. जगातील एकूण क्षयरुग्णांपैकी 25 टक्के क्षयरुग्ण हे भारतात आढळून येतात. भारतातील क्षयरुग्णांपैकी 10 टक्के रुग्ण महाराष्ट्रात…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र 400 रुपयांच्या कर्जासाठी 1 एकर 17 आर शेत जमीन 75 वर्षाचा संघर्षानंतर मुक्त March 24, 2025 Kanthak Suryatal “सत्य हे सूर्यप्रकाशासारखे असते, ते कधीच लपून राहत नाही.” – 75 वर्षांच्या संघर्षानंतर सत्य उजेडात आले. कोल्हापूर(प्रतिनिधी)-काही दिवसांपुर्वीच सर्वोच्च न्यायालयाने 40 वर्षानंतर एका खटल्याचा निकाल देतांना झालेल्या वेळेबद्दल दु:ख व्यक्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या फेसबुक व सोशल मिडीयाच्या माध्यमातून १९८४ चे वर्गमित्र आले एकत्र, झाला स्नेहसंमेलन सोहळा March 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड, (प्रतिनिधी)-सोशल मिडीया आणि फेसबुकच्या माध्यमातून सर्व जुन्या मित्रांना एकत्र आणून त्यांचा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्याची परंपरा सुरु असतानाच नांदेडच्या पिपल्स कॉलेजमधील १९८४ च्या वाणिज्य शाखेच्या बॅचमधील राज्यभरातील सर्व विद्यार्थी…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याकडून 1 लाख 38 हजार 506 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला March 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून चोरीच्या घटनेतील सोन्याचे व चांदीचे दागिणे असा एकूण 1 लाख 38 हजार 506 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक…
नांदेड महत्वाच्या बातम्या शहरातील दिलीपसिंघ कॉलनीमध्ये 2 लाख रुपये रोख रक्कम चोरी March 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दिलीपसिंघ कॉलनी गोवर्धनघाट येथे एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार 16 मार्च ते 23 मार्च दरम्यान घडला आहे. गोवर्धनघाट येथे राहणारे अशोक नरहरी जाधव यांनी दिलेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या 38 वर्षीय महिलेच्या आत्महत्येप्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हे दाखल March 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका 38 वर्षीय महिलेने पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणानंतर काही तरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तामसा पोलीसांनी चार जणंाविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केले. या सदराखाली गुन्हा दाखल केला.…