Month: March 2025

गिग, प्लॅटफार्म वर्कर यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड :- केंद्र सरकारने वेगवेगळया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरु केले आहे. तरी सर्व गिग कामगारांनी 1 एप्रिल 2025 पासून ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. तसेच…

कृषी पर्यवेक्षक, वितरक अशा 14 जणांनी शासनाची 6 कोटींची फसवणूक केली

नांदेड(प्रतिनिधी)-कृषी अधिकारी कार्यालयातून शेतकऱ्यांना दिलेल्या जाणाऱ्या सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचांची सतत तीन वर्ष वितरकांसोबत संगणमत करून खोटा दस्तऐवज तयार करून तो खरा असल्याचे शासनाला भासवले आणि…

शोध पत्रकारितेने उघड केले किरण बेदीचे रहस्य

भारतामध्ये इंदिरा गांधी यांच्यानंतर गावापर्यंत नाव पोहोचलेली व्यक्ती म्हणजे किरण बेदी. त्या भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होत्या. कठोर प्रशासनासाठी प्रसिद्ध असलेल्या किरण बेदी यांनी कायद्याचे पालन न करणाऱ्यांवर कठोर…

पत्रकारानो सावध राहा बातमीला 250 कोटी किंवा 500 कोटी दंड लागणार ; माहिती अधिकाराचा गळा घोटणारा काळा कायदा!

केंद्र सरकारने 2023 मध्ये डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा (DPDP) संसदेत मंजूर केला. सध्या त्या कायद्याचे नियम तयार होत आहेत. हे नियम अंतिम झाल्यास माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकारांसाठी मोठे…

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांचा दौरा

नांदेड- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 26 मार्च 2025 रोजी सायंकाळी हिंगोली येथून सोयीनुसार वाहनाने नांदेडकडे…

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या ई -ऑफिस प्रणालीला दुसरा क्रमांक

*6 लक्ष रुपयांचे राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर* नांदेड :- वर्धा येथे जिल्हाधिकारी असताना राहुल कर्डिले यांनी संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात राबविलेल्या ई – ऑफिस प्रणालीची दखल राज्य शासनाने घेतली आहे.…

मुलाने आपल्या काकाला लिहिलेले एक अनावृत्त पत्र 

प्रिय कदमकाका, दररोज सकाळी फोन हातात घेण्याआधीच मनात पहिला विचार येतो—*आजही काकांचा शुभसंदेश आला असेल!* उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो—३६५ दिवस, एकही दिवस खंड न पडता, तुम्ही तुमच्या प्रेमाचा,…

“Thank You भास्कर” शॉर्ट फिल्मला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दुहेरी सन्मान!

नांदेड -छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये “Thank You भास्कर” या शॉर्ट फिल्मने आपली चमक दाखवत ‘बेस्ट शॉर्ट फिल्म’ आणि ‘बेस्ट सोशल शॉर्ट फिल्म’ हे दोन प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले…

तीन दिवसात दोन एटीएम फोडण्याचे प्रयत्न

नांदेड(प्रतिनिधी)-रविवार ते मंगळवार या तिन दिवसांमध्ये दोन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. याबद्दल काय कायदेशीर कार्यवाही झाली हे वृत्तलिहिपर्यंत तरी कळले नव्हते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री विष्णुपूरी भागातील…

शहाजी उमापांनी सुरू केलेली पोलीस चौकी रात्री 7-8 वाजताच बंद होते

नांदेड(प्रतिनिधी)-जनतेच्या अनेक तक्रारी आल्यानंतर सांगवी परिसरात एक नुतन पोलीस चौकीचे उद्‌घाटन 20 मार्च रोजी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी केेले. ज्या कारणांसाठी ती चौकी सुरू करण्यात आली. ती कारणे रात्रीच्या…

error: Content is protected !!