नांदेड महत्वाच्या बातम्या एम.जे.खून प्रकरणात कटाचे कलम वाढवा-रिपब्लिकन सेनेची मागणी March 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-26 फेबु्रवारी झालेला अमोल भुजबळे उर्फ एम.जे.चा खून कट रचून करण्यात आला आहे. त्यामुळे त्या गुन्ह्यात गुन्हेगारी कट रचणे हे कलम वाढविण्यात यावे आणि एफआयआर नोंदवतांना गुन्ह्याचे स्वरुप बदलणाऱ्या अधिकाऱ्याला…
महत्वाच्या बातम्या राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आता तरी जागे व्हा… March 4, 2025 Kanthak Suryatal अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांना अत्यंत बाणेदारपणे आपला देश आणि आपल्या देशाचे हित महत्वाचे आहे असे बोलून परत आलेल्या युक्रेनचे राष्ट्रपती ब्लादीमिर जेलन्स्की यांना अमेरिकेने आपल्या चक्रव्युहात फसवून त्यांच्यासमोर शरणागतीशिवाय…
नांदेड महत्वाच्या बातम्या जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकारण्यासाठी विशेष मोहिम March 4, 2025 Kanthak Suryatal ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन नांदेड :- बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांची घाई लक्षात घेता, जात पडताळणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेले अर्ज 31 तारखेपर्यंत दाखल करावे,असे आवाहन…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत पीक कर्ज व्याजात सवलत March 4, 2025 Kanthak Suryatal केंद्राचा निर्णय ; आता विना तारण दोन लाखांचे कर्ज नांदेड :- केंद्र शासनाने किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) धारक शेतकऱ्यांना पीक कर्ज व्याजात पाच लाख रुपये पर्यंतची सवलत मंजूर केली आहे.…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र ‘जीडीसीए’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली March 4, 2025 Kanthak Suryatal अकोला :- जी. डी. सी. अँड ए आणि सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ७ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. शासकीय सहकार व लेखा पदविका (जीडीसी अँड ए), तसेच सहकारी…
महत्वाच्या बातम्या राजकारण एकाच नावाचे तीन युनिक आयडी क्रमांक; पश्चिम बंगालमध्ये मतदार गोंधळ March 4, 2025 Kanthak Suryatal महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी हरीयाणातील 35 लाख मतदार महाराष्ट्रात आले. पुढे हे मतदार दिल्लीत जातील. त्यानंतर बिहार आणि पुढे पश्चिम बंगालमध्ये जातील असे सांगितले होते.…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस आणि महसुल प्रशासनाची येळी रेती घाटावर संयुक्त कार्यवाही; 2 कोटी 48 लाखांचे साहित्य जप्त March 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोहा तालुक्यातील येळी रेती घाटावर उस्माननगर पोलीस आणि महसुल प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाही रविवारी रात्री उशीरा धाड टाकून कार्यवाही करण्यात आली. यामध्ये दोन लोखंडी बोट, चार हायवा, दोन जेसीबी आणि चार…
नांदेड महत्वाच्या बातम्या काँग्रेसचे महापालिकेसमोर धरणे आंदोलन March 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थेवर गेल्या अनेक वर्षापासून प्रशासकीय राज आहे. या प्रशासकीय राजमध्ये नागरीकांना मुलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागतो. याचबरोबर शेतकऱ्यांनाही शासनाकडून अनुदान व पिकाच्या हमी भावाबाबत अद्यापही ठोस पावले…
महत्वाच्या बातम्या राजकारण महाराष्ट्र सरकारच्या महायुतीत सर्व काही आनंदात नाही March 3, 2025 Kanthak Suryatal शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या महायुतीमध्ये एकनाथ शिंदे विरुध्द देवेंद्र फडणवीस या रंगलेल्या सामन्याची मजा घेत दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आपली कामे करून घेत आहेत. एकनाथ शिंदे पुणेपणे…
नांदेड महत्वाच्या बातम्या रमजान महिन्यासह दिवाळी आणि नाताळ या सणांमध्ये सुध्दा रात्री उशीरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवता येईल March 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पवित्र रमजानच्या महिन्यातील 30 दिवसांसाठी रात्रीच्यावेळेत आस्थापना सुरू ठेवण्यासाठी वेगळे आदेश देण्याची आवश्यकता नाही असा उल्लेख करून महाराष्ट्राचे कामगार आयुक्त डॉ.एच.पी.तुम्मोड यांनी रमजान महिन्यामध्ये रात्री उशीरापर्यंत दुकाने सुरू ठेवता येतील.…