Month: March 2025

राज्यमाता घोषित झाल्यानंतरही महाराष्ट्रात गायींची हत्या व तस्करी सुरूच आहे – श्री राजेंद्रदासजी महाराज

नांदेड-आम्हाला नुकतेच समजले आहे की, अल्पावधीतच नांदेड जिल्ह्यातील गोरक्षक आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने गायींच्या तस्करीचे आणि कत्तली चे सुमारे १७५ गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. तेलंगणा, आंध्र, कर्नाटक राज्यांमध्ये गोहत्या…

नवीन वर्ष खूनांच्या संख्येत वाढ करणारे

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याच्या गुन्हे अहवालाप्रमाणे फेबु्रवारी अखेर 7 खून वाढले आहेत. टक्केवारी मोजल्यानंतर हा आकडा 87 टक्के खून वाढले असा होतो. खून करण्याचा प्रयत्न या सदरात सुध्दा 9 गुन्ह्यांची वाढ आहे.…

महिला पोलीस अंमलदारांसह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-लोणी (बु) ता.अर्धापूर येथे एका महिला पोलीस अंमलदाराने आपल्या तीन साथीदारांसह नातलगांना अत्यंत अश्लील शिवीगाळ करून पोलीसी हिसका दाखवते अशी धमकी दिल्यानंतर अर्धापूर पोलीसांनी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.…

नांदेडचे माजी कारागृह अधिक्षक खरात निलंबित

नांदेड(प्रतिनिधी)-मुख्यमंत्र्याचे आदेश न मानता, त्यांच्या अधिकारात जाणून बुजून हस्तक्षेप केल्याप्रकरणी सध्या जिल्हा कारागृह उपअधिक्षक पदावर कार्यरत असलेले नांदेड येथील ज्ञानेश्र्वर हरीभाऊ खरात यांना गृहविभागाने शासन सेवेतून निलंबित केले आहे. या…

टीएमसी आणि बीजेडीच्या निवेदनानंतर बीजेपीची चोर..चोर.. अशी ओरड

काल टीएमसी आणि बीजेडी या दोन राजकीय पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणुक आयुक्त कार्यालय दिल्ली येथे घुसून आपले निवेदन सादर करतांना निवडणुकीतील घोटाळ्यांना उघड केले. आजपर्यंत अशा कोणत्याच निवेदनावर गप्प राहणाऱ्या…

जिल्हा परिषद शाळांच्या मालकीच्या नोंदींसाठी विशेष मोहीम; मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा पुढाकार

नांदेड- जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या जागेत असलेल्या शाळांची अधिकृत नोंद नमुना नंबर 8 व सातबारा उताऱ्यावर करण्याचे काम वेगाने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल…

नांदेड जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत 13 प्रकल्पातून आतापर्यत 1 लाख 41 हजार 846 घनमीटर गाळ काढला

•100 दिवसात 1 लाख 52 हजार घनमीटर गाळ ** • *यावर्षी एकूण 53 प्रकल्पातून 5 लाख 80 हजार 721 घ.मी. गाळ काढण्याचे उद्दिष्ट** नांदेड – नांदेड जिल्ह्यात सन 2023-24 या…

ॲग्रीस्टॅक योजना–शेतीतील डिजिटल क्रांती!

शेतीच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र व राज्य शासनाने ‘ॲग्रीस्टॅक’ (AgriStack) योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डिजिटल डाटाबेस तयार करून, शेतीविषयक सेवा अधिक जलद…

लेंडी प्रकल्पास 90 कोटी रुपये निधी प्राप्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वितरण व प्रकल्पाच्या घळभरणी काम सुरु करण्याचे जलसंपदामंत्री यांचे निर्देश

नांदेड – लेंडी प्रकल्पासाठी 90 कोटी रुपये इतका निधी गोदावरी महामंडळास वितरीत झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांना प्राधान्याने सानुग्रह अनुदान वाटप व या प्रकल्पाच्या घळभरणीचे काम समांतरपणे त्वरीत सुरु करण्याचे…

ग्लॅन्डर रोगाच्या प्रादुर्भावामुळे अश्व प्राण्यांचे नांदेड शहरातून ये-जा वाहतूकीस प्रतिबंध

नांदेड – शहरामध्ये अश्ववर्गीय प्राण्यांमध्ये ग्लॅन्डर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण 2009 मधील तरतुदीनुसार नांदेड शहरामध्ये बाहेरुन येणाऱ्या व बाहेर…

error: Content is protected !!