Month: March 2025

स्थानिक गुन्हा शाखेने चोरीचा सोन्याचा ऐवज जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून चोरी केलेला सोन्याचा ऐवज किंमत 4 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना प्राप्त झालेल्या…

नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील भीषण अपघातात दोन ठार; सहा जखमी

अर्धापूर(प्रतिनिधी)-नांदेड -अर्धापूर रस्त्यावरील पिंपळगाव फाट्याजवळ स्कारपीओ गाडी चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्कारपीओ गाडी समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने दोन ठार, सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज दि.15 मार्च रोजी…

कंठेवाड यांच्या गोशाळेत गायींची अवस्था दुर्देवी ; शासनाच्या निधीचा गैरवापर

नांदेड(प्रतिनिधी)-गाईला राज्यमातेचा दर्जा प्राप्त करून दिल्यानंतर त्यांच्या संगोपणासाठी शासनाने निधी पण दिलेला आहे. या निधीचा दुरूपयोग कसा होता. कोल्हा ता.मुदखेड येथील गोशाळेतून समोर आले. ही गोशाळा वीज वितरण कंपनीमध्ये डॉन…

10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात 9 वा आरोपी पंजाबमध्ये पकडला ; तिन जणांना सहा दिवस वाढीव पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-10 फेबु्रवारीच्या गोळीबार घटनेत आज दहशतवाद विरोध पथकाने तीन जणांना न्यायालयात आणल्यानंतर मकोका विशेष न्यायालयाने तिघांना 21 मार्च अर्थात 6 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणातील तिन आरोपी अगोदरच…

जगात भांडवलशाही लवकरच संपणार; कार्लमार्क्समध्ये 1883 पुर्वी केली होती भविष्यवाणी

साम्यवादाचा आधार जगाला देणारे व्यक्तीमत्व कार्लमार्क्स.ज्या चिनमध्ये पुढे लोकांनी कार्लमार्क्सचे पुतळे पाडून टाकले आणि त्या विचारांची आम्हाला गरज नाही असे दाखवले असले तरी कोणत्याही विद्वानाचा विचार संपत नसतो. माणुस संपतो…

बुध्दगया महाबोधी महाविहार मूक्ती आंदोलनाची उद्या डॉ. आंबेडकरनगर येथे महत्त्वपूर्ण बैठक

नांदेड -बुध्दगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलन कृती समिती नांदेडच्या वतीने उद्या दि. 16 मार्च रोजी रविवारी दु. 12.00 वा. निर्धार बैठकीचे आयोजन त्रिरत्न विहार डॉ. आंबेडकर नगर, नांदेड येथे करण्यात…

“दैनिक नांदेड वृत्तवेध”च्या वर्धापन दिन विशेषांकाचे मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते प्रकाशन 

नांदेड – येथील “दैनिक नांदेड वृत्तवेध”चा नववा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धुळवडीच्या पूर्वसंध्येला नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते वर्धापन दिन विशेषांकाचे…

12 लाख 66 हजारांच्या तीन चोऱ्या

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे टाकळी ता.माहूर येथे घरफोडून चोरट्यांनी 7 लाख 13 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. मौजे गोकुंदा येथून एक घरफोडून चोरट्यांनी 72 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. एक सोन्या-चांदीचे…

मुदखेड पोलीसांनी तीन चोरट्यांना पकडून 5 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या

नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड पोलीसांनी तीन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरी केलेल्या सहा दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. दि.11 मार्च रोजी महम्मद फेरोज महम्मद सलीम यांची दुचाकी गाडी नवी अबादी मुदखेड येथून चोरीला गेली…

अवैध वाळू वाहतुक करणारा टिपर अर्धापूर पोलीसांनी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-अवैध वाळू वाहतुक करणारा एक टिपर पकडून अर्धापूर पोलीसांनी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 10 हजारांची वाळू आणि 5 लाखांचा टिपर असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार…

error: Content is protected !!