नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील शिराढोण येथील सौ.शोभा शिवाजी चौडम (52) यांचे अल्पशा: आजाराने आज दि.29 रोज बुधवार दुपारी 1 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले.
शिराढोण येथील माजी सरपंच शिवाजी संतराम चौडम यांचे पत्नी सौ.शोभा शिवाजी चौडम यांचे अल्पशाह आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज दि.30 रोज गुरूवार सकाळी 11 वाजता शिराढोण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, दिर, ननंद, जावई, सुन, नातू, नातवंडे असा परिवार आहे.