Month: December 2024

ओरडून ओरडून बोलणारे धनकड हाता हात जोडत आहेत

भारताच्या 77 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्यसभेच्या सभापती अर्थात अध्यक्षांवर अविश्र्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. काल पर्यंत आपल्या घरचे घरगडी असल्यासारखी वागणूक ते सदस्यांना देत होते आता ते हात जोडायला…

वर्ग-1 अधिकारी आणि इतर सहा जणांनी मिळून जनतेला 1 कोटी 14 लाखांना गंडवले

नांदेड(प्रतिनिधी)-कामगार आयुक्त कार्यालयात वर्ग-1 चा अधिकारी असणाऱ्यणा व्यक्तीने आपल्या इतर सहा साथीदारांच्यासह मिळून मुखेड तालुक्यातील अनेकांना नोकरी लावतो म्हणून 1 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक केल्याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक…

हडको भागात चोरी

नवीन नांदेड(प्रतिनिधी)-हडको परिसरातील एक घरफोडून चोरट्यांनी 55 हजार 354 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ए.डी.42 हडको या भागात राहणारे विठ्ठल तुळशीराम जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 डिसेंबर ते 10 डिसेंबर…

नांदेड जिल्हा पत्रकार संघटनेची निवडणुक झालीच तर तथा कथीत नेता आणि शिक्षक पत्रकार संघटनेच्या निवडणुकीत पैशांचा महापुर आणणार काय?

रामप्रसाद खंडेलवाल नांदेड-काही दिवसांपुर्वीच विधानसभा निवडणुका संपल्या आहेत. त्यामध्ये वाहिलेला पैशांचा पुर पुन्हा एकदा नांदेड जिल्हा पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मन्याड खोऱ्याचा वाघ (तथा कथीत नेता तथा शिक्षक)पुन्हा उळणार…

वाका येथे 67 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या अज्ञात मारेकऱ्याला जिल्ह्यातील सर्वात दबंग शाखा एलसीबीने पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-4 डिसेंबर रोजी एका 67 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या अज्ञात मारेकऱ्याला स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहे. रिंदा पथकातील कर्मचाऱ्यांची सुध्दा या कामासाठी मदत घेण्यात आली आहे. दि.4 डिसेंबर रोजी सकाळी…

वेडीवाकडी दुचाकी चालवणाऱ्या युवकाला पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-आपली दुचाकी अत्यंत कलाबाजी करत चालवणाऱ्या एका युवकाविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दुचाकीच्या सायलेंसरमधून फटाक्यांचा आवाज येत होता. पोलीस अंमलदार शंकर रेवन माळगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

इतवारा पोलीसांनी 7 बैल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी गोवंश जातीचे सात बैल पकडले आहेत. या संदर्भाने एका व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बैलांची किंमत 2 लाख 80 हजार रुपये आहे. इतवारा गुन्हे शोध पथकाने…

माळेगाव यात्रेतील भाविकांना सर्व सोयी-सुविधा मिळण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी नियोजन करावे- आमदार प्रताप पाटील चिखलीकर 

माळेगाव यात्रेच्या तयारीसाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज माळेगाव यात्रेच्या यशस्वीतेसाठी स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी सर्व विभागांचा घेतला आढावा नांदेड- नांदेड जिल्ह्यासह आपल्या शेजारील राज्य व जिल्ह्यातील…

राज्य नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्राचा अंतिम निकाल जाहीर 

वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘गंमत असते नात्याची’ ही नाटके अंतिम फेरीसाठी पात्र नांदेड- ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नांदेड केंद्रातून तन्मय ग्रुपच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या नाटकाने प्रथम क्रमांक…

error: Content is protected !!