Month: December 2024

खरे तर नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे धन्यवाद व्यक्त करायला हवे..

भारताचे माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांनी गोधरा परिस्थितीच्यावेळी भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोधरा घटनेनंतर आता राजधर्म पाळा असा सल्ला दिला होता. खरे तर नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता…

रिपब्लिकन सेनेच्यावतीने उद्या नांदेड बंद

नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीशिल्पाची विटंबना झाल्यानंतर तेथे झालेल्या लाठी हल्यात आंदोलक सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी (35) या युवकाचा काल रात्री मृत्यू झाला आहे. त्या संदर्भाने रिपब्लिकन…

वाडी (बु) येथे घर फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील वाडी (बु) येथे असलेल्या जागृत हनुमान मंदिराजवळ एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 30 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. गिरजा राजेश केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या आणि त्यांचा मुलगा…

परभणीच्या घटनेतील एका अटक युवकाचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-दहा डिसेंबर रोजी परभणीत घडलेल्या घटनेनंतर त्याच दिवशी अटक आणि पुढे न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका युवकाचा मृत्यू झाला आहे. याबद्दल वेगवेगळे तर्क वितर्क सांगितले जात आहेत. 10 डिसेंबर रोजी परभणी…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी चोरीचा ट्रक काही तासातच पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-चोरी गेलेला पाच लाख रुपये किंमतीचा ट्रक नांदेड ग्रामीण पोलीसांनी काही तासातच शोधून काढला आहे आणि आरोपीला गजाआड केले आहे. दिपक चोखोबा कोकरे रा.वाजेगाव यांनी 14 डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार…

नांदेडकरांचे आभार-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधीण)-परभणीच्या घटनेनंतर नांदेडच्या जनतेने अत्यंत शांततेत त्या घटनेसंदर्भाचे आंदोलन करत प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी नांदेडकरांचे धन्यवाद व्यक्त केले आहे. 10 डिसेंबर रोजी परभणी शहरात महामानव डॉ.बाबासाहेब…

error: Content is protected !!