नांदेड -पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जमावबंदी आदेश दिले आहे. रात्री 10 नंतर लागु विनाकारण फिरणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी माहिती अति.पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिली.नाका बंदी देखील लावण्यात आलेली आहे.
More Related Articles
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 तास मद्य विक्री बंद
नांदेड,(जिमाका)-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 26 एप्रिल रोजीचे मतदान लक्षात घेऊन बुधवार 24 एप्रिल ते शुक्रवार 26…
निवडणुकांचा मतदान टक्का 65 टक्केपर्यंत पोहचण्याची शक्यता
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा पोटनिवडणुक आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.70 टक्के मतदान झाले आहे.…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड -हिंगोली दौ-यावर
नांदेड :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवार (दि.१२) रोजी नांदेड,हिंगोली जिल्हा दौ-यावर येत आहेत. हिंगोली…
