नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने तीन चोरटे पकडून तीन दुचाकी जप्त केल्या October 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड च्या स्थानिक गुन्हा शाखेने तिन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरलेल्या तिन दुचाकी गाड्या 1 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र 7 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या October 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दिवाळीच्या पुर्वी राज्य सरकारने 7 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यात नांदेड जिल्ह्याच्या उपविभाग बिलोली येथे शेख रफिक शेख चॉंद साहेब यांना नियुक्ती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृहविभागाने…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रा .राजू सोनसळे उद्या भरणार उमेदवारी अर्ज October 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड -नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रिपब्लिकन सेनेचे उमेदवार प्रा. राजू सोनसळे हे उद्या मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत .यासाठी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. आगामी…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस अंमलदारांच्या दुरध्वनीमुळे फौजदाराने अवैध वाळुची पकडलेली गाडी सोडली October 27, 2024 Kanthak Suryatal शहाजी राजे आजही एका पोलीस अंमलदाराच्या आदेशावर पोलीस उपनिरिक्षक काम करत आहेत नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रात शहाजी राजांनी अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याची मोहिम सुरू केली. परंतू आजही नांदेडमध्ये छुप्या…
नांदेड वंचित बहुजन आघाडीने उत्तर नांदेडचा उमेदवार बदलून प्रशांत इंगोलेला तिकिट दिले October 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीने 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात उमेदवार बदलून प्रशांत इंगोले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अगोदर 86-नांदेड उत्तर या विधानसभा जागेसाठी वंचित बहुजन आघाडीने प्रा.गौतम दुथडे यांना उमेदवारी…
महत्वाच्या बातम्या राजकारण महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक अनेक नेत्यांसाठी अस्तित्व टिकवण्याची लढाई October 27, 2024 Kanthak Suryatal महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक काही नेत्यांना शुन्याकडे नेणारी आहे. तर काही जणांसाठी हा अस्तित्व टिकविण्याचा प्रश्न आहे. या परिस्थितीत मतदारांनी खऱ्या माणसाला मतदान करणे आवश्यक आहे. तरच ही लोकशाही टिकून राहिल.…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड मनपाच्या महिला सफाई कमगारास जातीय भावनेतून बेदम मारहाण October 26, 2024 Kanthak Suryatal *आरोपीविरुद्ध ऍट्रॉसीटी व मारहाणीचा गुन्हा दाखल* *पिरबुऱ्हाननगर परिसरात सफाई कामगारांचा काम न करण्याचा निर्धार – कॉ. गणेश शिंगे* नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील सफाई महिला कामगार भारतबाई प्रल्हाद लोणे यांना काही…
नांदेड महत्वाच्या बातम्या इव्हीएम फोडणे, मतदान करतांनाचे व्हिडिओ काढणे महागात October 26, 2024 Kanthak Suryatal *गेल्या लोकसभा निवडणुकीतील 23 गुन्हे न्यायप्रविष्ट* • *जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी घेतला आढावा* • *सायबर संदर्भातील गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण अधिक* • *नागरिकांनी अतिशय सावधतेने समाज माध्यमांवर व्यक्त व्हावे* नांदेड :-…
नांदेड नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत बीट बदलले म्हणे… October 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलात काही अंतरात खांद्ये पालट होणे हा बदली होण्यातला एक प्रकार आहे. पण एका विभागातील खांदे पालट होणे हा वेगवेगळ्या विषयांना जन्म देणारा मुद्दा आहे. असेच खांदे पालट नांदेड…
नांदेड नांदेड-तामसा रस्त्यावर ट्रकच्या धडकेत ऍटोतील एक प्रवाशी ठार; इतर जखमी October 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड-तामसा रस्त्यावर एका ट्रकने ऍटोला दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर दोन जखमी झाले आहेत. दि.25 ऑक्टोबर रोजी रात्री नांदेड-तामसा रस्त्यावरील लोहा पाटी येथे एका ट्रकने…