Month: October 2024

निडणुकीतील स्थिर पथकाने 12 लाख 66 हजारांचा गुटखा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-पाळज व रहाटी सिमेवरील अंतर राज्य सिमेवर सध्या निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर लावण्यात आलेल्या पोलीस पथकांनी काल दि .28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास एक टॅम्पो पकडला त्यात 12 लाख 66 हजार…

श्रीमती सरुबाई गाडेकर यांचे वृद्धापकाळाने निधन

उस्माननगर-येथील ज्येष्ठ महिला तथा एस्टी महामंडळाचे सेवानिवृत्त वाहक (कंड्राक्टर) गणपतराव सोनटक्के यांची बहीण श्रीमती सरुबाई मारोतराव गाडेकर यांचे दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या…

उस्माननगर पोलीसांनी दरोड्याच्या तयारीत असणारे दोन युवक पकडले चार फरार

नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीसांनी दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दोन जणांना पकडले आहे आणि चार आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जीवंत काडतूस, तिन तलवार असा दरोडा टाकण्यासाठी उपयोगी येणारा हत्यार…

गुरूजीनगर चौकात घरफोडून 4 लाखांची चोरी ; माजी नगरसेवक गोविंद कोकुलवार यांच्या पतसंस्थेत चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-गुरुजी चौक, देवरावनगर येथे एक बंद घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 6 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. विनकर कॉलनीमधील एका पतसंस्थेचे चॅनेलगेट तोडून 7 हजार रुपयांचे मॉनीटर चोरले आहे. ही…

कापसाच्या चोरीची तक्रार चार आरोपींच्या नावासह

नांदेड(प्रतिनिधी)-दहेली गावाच्या शेत शिवारातून माझे 10 क्विंटल कापुस पिक 4 जणांनी चोरून नेल्याची तक्रार दिल्यानंतर सिंदखेड पोलीसांनी त्या गुन्हेगारांच्या नावासह गुन्हा दाखल केला आहे. 82 वर्षीय तुळशीराम नामदेव पारसकर यांनी…

देगलूर पोलीसांनी 11 गोवंश जातीचे बैल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर पोलीसांनी कत्तलीसाठी जाणारे 11 गोवंशातील बैल पकडून दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. देगलूर पोलीसांनी दोन वेगवेेगळ्या कार्यवाहीमध्ये 27 ऑक्टोबर रोजी एकूण 11 गोवंश जातीचे बैल पकडले आहेत. त्यांची…

शक्तीप्रदर्शन करत अनेकांनी उमेदवारी अर्ज भरले

नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा वेग जोरदारपणे वाहत आहेत. आज कॉंगे्रस, शिवसेना (एकनाथ शिंदे), वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अनेक अपक्षांनी आप-आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. काही उमेदवारांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन सुध्दा…

नांदेड लोकसभा व विधानसभांची मतमोजणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात

• ज्ञानस्त्रोत केंद्रामध्ये मतमोजणी व स्ट्राँग रूमची निर्मिती नांदेड:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीच्या ज्ञान स्त्रोत केंद्र इमारतीमध्ये लोकसभा पोटनिवडणूक व सहा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. याठिकाणी लोकसभेसाठी 6…

विमानतळ पोलीसांनी तीन गोवंश जातीचे बैल पकडले

नांदेड(प्रतिनिधी) – विमानतळ पोलीसांनी एका चारचाकी वाहनात बळजबरीने कोंबून कु्ररतेची वागणूक देत वाहतुक होणारे तीन गोवंश जातीचे बैल आसना पुलाजवळ पकडले आहेत. पोलीस अंमलदार दारासिंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विमानतळ…

धर्माबाद येथे एक घरफोडले; सिडकोमध्ये वेअर हाऊस फोडले आणि एसटी महामंडळाच्या गॅरेजमधून साहित्य चोरी

नांदेड (प्रतिनिधी)-धर्माबाद आणि नांदेड ग्रामीण या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 लाख 5 हजार रुपये किंमतीच्या ऐवजाच्या चोऱ्या घडल्या आहेत. त्यात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीमध्ये धान्य चोरीला गेले…

error: Content is protected !!