नवीन नांदेड -आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात आंध्र प्रदेश मधील तिरूमला तिरुपती देवस्थान येथे अतिशय संताप जनक प्रकार समोर आला आहे भक्तांना वाटणाऱ्या लाडू प्रसाद मध्ये. शुद्ध तूप ऐवजी माशापासून व वेस्टेज मटन पासून निघणाऱ्या ऑइल आणि डुकराची चरबी गाई म्हशीचे गिफ्ट या लाडू प्रसादामध्ये वापरण्यात आले हे केंद्रीय अन्न औषध प्रशासनाने काल उघडीस आणले लाखो हिंदूंच्या भावना आणि श्रद्धा खेळणाऱ्या आणि समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखवणाऱ्या सिडको येथील शिवाजी महाराज स्मारक जवळ हनुमान जन्मोत समिती सिडको हडको व सकल हिंदू समाज तर्फे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला यावेळी विविध संघटनेचे कार्यकर्ते व श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको चे सदस्य हिंदु बांधव यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती
More Related Articles
66 वर्षीय महिलेचे दागिणे चोरले
देगलूर (प्रतिनिधी)-जुने बसस्थानक देगलूर येथे बसमध्ये प्रवेश करण्याच्या घाईत असणाऱ्या 65 वर्षीय महिलेचे 21 हजार…
एस.टी.गाडी दरीत गेली; 28 प्रवासी जखमी
नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर ते कर्नाटकातील औरादकडे जाणारी एस.टी.महामंडळाची बस बल्लूर गवंडगाव जवळ दरीत पडली आणि त्यामुळे 28…
उपआयुक्त पदोन्नती प्राप्त मोहम्मद सादीक यांची चौकशी करा-गौतम जैन यांची मागणी
नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेतील स्वच्छता सहाय्यक आयुक्त मोहम्मद सादीक यांना उपआयुक्त पदोन्नती देण्यात आली आहे. त्या पदोन्नतीबाबत चौकशी…
