नांदेड नांदेड शहरात एक धाव सुरक्षेची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात August 12, 2024 Kanthak Suryatal महसूल पंधरवडा- आपत्ती बाबत जनजागृती करीता जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम नांदेड :- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड व महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल व वन, मदत व पुनर्वसन…
नांदेड 14 ते 16 ऑगस्ट 2024 मध्ये रंगणार सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2024 August 12, 2024 Kanthak Suryatal आठवा सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव रंगणार 14 ते 16 ऑगस्ट कुसुम सभागृहामध्ये नांदेडकरांना विविध प्रकारची संगीत नृत्याची सांस्कृतिक मेजवानी मिळावी म्हणून दरवर्षीप्रमाणे आठवा सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन तीन दिवसांमध्ये येत्या 14…
नांदेड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन August 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू पात्र विद्यार्थ्यांनी आपला अर्ज या http://hmos.mahait.org संकेतस्थळावर 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेत ऑनलाईन भरावा. भरलेला अर्ज 2 दिवसात…
नांदेड मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन August 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड -मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना 3 गॅस सिलेंडरचे पुर्नभरण मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी…
नांदेड नाना पटोलेंना लोकशाही कळाली नाही-खा.अशोक चव्हाण August 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राजकारणात वैचारिक मतभेद असतात पण एकमेकांची मैत्री जपावी लागते, सहकाऱ्याची भावना ठेवावी लागते. दुपारनंतर सावली मोठी दिसते आणि रात्री तिच सावली अदृश्य होते. याचप्रमाणे नाना पटोले हे कधी अदृश्य होतील…
महत्वाच्या बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन August 12, 2024 Kanthak Suryatal *हिंगोलीच्या कावड उत्सवासाठी रवाना* नांदेड: -राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोमवारी दुपारी ४ वाजता नांदेड,हिंगोली जिल्हाच्या दौ-यावर आगमन झाले. श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. नांदेड विमानतळावर…
नांदेड तहसील कार्यालयात अजब प्रकार; सर्वसामान्य राशन कार्ड लाभार्थी मोदक दिल्याशिवाय फायदा मिळवू शकत नाहीय August 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-तहसीलदार कक्षावर नाव बोथीकरांचे आणि कक्षात बसलेले वारकड असतात. अशाच पध्दतीने प्रभारी नायब तहसीलदार पुरवठा विभागाचे काम पाहतात आणि कार्यालयाच्या वेळेला वगळून जनतेचे मोदक प्रसादानंतर ऑनलाईन काम होतात. पण इतर…
महत्वाच्या बातम्या कर्जाऊ रक्कमेचा हिशोब न दाखविणाऱ्याविरुध्द सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल August 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कर्जाच्या रक्कमेशिवाय अतिरिक्त 50 हजार रुपये वसुल करून ते हिशोबात न दाखवणाऱ्या एका विरुध्द वजिराबाद पोलीसांनी सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. बालाजी भुजगंराव बोधगिरे या 48 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या…
महत्वाच्या बातम्या दोन युवकांना मारहाण करून सहा जणांनी लुटले August 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-6 जणांनी सिडको भागातील स्मशानभुमीजवच्या नाल्याजवळ एका 17 वर्षीय बालकाला चाकुचा धाक दाखवून त्याच्या खिशातील 3 हजार रुपये लुटल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील चार जणांची नावे बालकाला माहित आहेत…
नांदेड ग्रामीण नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डयावर छापा; एका जुगार अड्ड्याला मुभा August 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाजेगावजवळ एका नाल्याशेजारी सुरू असलेल्या मोकळ्या जागेतील जुगार अड्ड्यावर छापा मारुन 1 लाख 46 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात 13 जुगाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल…