नांदेड (प्रतिनिधी)-राज्याच्या गृहविभागाने पोलीस दलातील 82 पोलीस निरिक्षकांना पदोन्नती देवून पोलीस उपअधिक्षक पदावर नविन नियुक्ती देण्याचे आदेश दिले आहेत. गृहविभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील भुमित्र संजय देवदत्त तुंगार यांना एक टप्पा पदोन्नती देवून लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथे अपर पोलीस अधिक्षक पदावर पाठविले आहे.
नांदेड येथील भुमिपूत्र संजय देवदत्त तुंगार यांना पोलीस उपअधिक्षकाच्या पदोन्नतीसह एक टप्पा पदोन्नती देवून नांदेड येथे अपर पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग येथे पाठविले आहे.
इतर पदोन्नती प्राप्त 81 पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन पोलीस उपअधिक्षक पदाची नियुक्ती सुध्दा लिहिली आहे. आश्लेशा जितेंद्र हुले-पोलीस उपअधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा सातारा, प्रताप धोंडीराम पोमन-सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर, सुभाष आनंदराव बोराटे-सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, संजय दत्तात्रय सानप-सहाय्यक पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर, राजेंद्र प्रकाश मायने-पोलीस उपअधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, शशांक गणपतराव शेळके-सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, विजयकुमार धोंडीराम पताडे-जिल्हा जात पडताळणी समिती मुंबई उपनगर, अनिल प्रल्हादराव पातरुडकर-पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, राजेंद्र पांडूरंग मुळीक-सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे, किशोरकुमार केशवराव शिंदे-सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, मनोज बाबुराव खंडाळे-गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक, सतिश बाबुराव निकम-पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, विजयसिंह बाळासाहेब बागल-सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, अशोक संभाजी भगत-पोलीस उपअधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक, दिलीप पांडूरंग शिंदे-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय पुणे ग्रामीण, राजेंद्र दामोधर कुटे-पोलीस उपअधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक, निनाद मधुकर सावंत-सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, राजेंद्र मारोती कदम-पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, संजय यशवंत गोविलकर-अपर पोलीस अधिक्षक (एक टप्पा पदोन्नती), लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई, शंकर श्रीरंग बाबर, आनंद तुकाराम खोबरे, अरविंद तुळशीराम गोकुळे, सर्जेराव बाबुराव जगदाळे-पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, राजेश मदनलाल ओझा, सायरस बोमन ईराणी-सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, वासुदेव रामभाऊ देसले-उपविभागीय पोलीस अधिकारी पेट-नाशिक ग्रामीण, बापुसाहेब शांताराम महाजन-महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक, जगन्नाथ ज्ञानदेव कळसकर-पोलीस उपअधिक्षक मोटार परिवहन विभाग पुणे, सुनिल काशिनाथ झावरे-जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा, हेमंत केवलरामजी खराबे-वाचक विशेष पोलीस महानिरिक्षक नागपुर परिक्षेत्र, भानुदास विश्र्वनाथ खटावकर-पोलीस उपअधिक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई, नरेंद्र भाईदास भदाणे, पोलीस उपअधिक्षक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार, दादासाहेब बापूराव चुडाप्पा-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय सांगली, प्रविणचंद्र विश्र्वराव लोखंडे-पोलीस उपअधिक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा, नंदकुमार मुरलीधर बिडवई-सहाय्यक पोलीस आयुक्त अमरावती, संजय महादेव लोहकरे-उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग जालना, छत्रपती संभाजीनगर, शंकर आनंदराव इंदलकर-सहाय्यक पोलीस आयुक्त मिरा-भाईंदर-वसई-विरार, विश्र्वजित पांडूरंग जाधव- पोलीस उपअधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा धुळे, गणेश रंगनाथ उगले-पोलीस उपअधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर, अजय खाशाबा सावंत-पोलीस उपअधिक्षक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती ठाणे, केरुभाऊ दत्तात्रय कोल्हे-पोलीस उपअधिक्षक राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक-1 पुणे, कुमार भिकाजी चौधरी-उपविभागीय पोलीस अधिकारी औसा, लातूर, नरेंद्र कृष्णराव हिवरे-सहाय्यक पोलीस आयुक्त नागपूर, महेश रमेश तावडे, संदीप किशनराव भागवत, ज्ञानेश्र्वर रायभान वाघ,प्रिनाम नामदेव परभ, संभाजी निवृत्ती मुरकुटे, सुधीर वसंतराव हिरडेकर, रेणुका शुभराज बुवा(होनप), मोहम्मद युसूफ माजीद सौदागर, सुमन आनंदा चव्हाण (पोतदार), कलीम कौसर ऐनोद्दीन शेख, सुधाकर बाबुराव शिरसाट-सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, सुरेंद्र राजेंद्र माळाळे-सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर, मनोजकुमार माधवराव यादव-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय लोहमार्ग पुणे, समृध्दी समिर तांडे (सविता निवृत्ती गायकवाड)- पोलीस उपअधिक्षक दहशतवाद विरोधी पथक बृहन्मुंबई, रणजित नारायण सावंत-जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती धाराशिव, अनिल लक्ष्मण लाड- पोलीस उपअधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा पालघर, भागुजी नानाभाऊ औटी- पोलीस उपअधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा रत्नागिरी, संतोष विठ्ठलराव वैरागडे-पोलीस उपअधिक्षक दहशतवाद विरोधी पथक नागपूर, संजय राजाराम मोहिते- जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगड, वनिता अभय पाटील (थोरात)- जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बुलढाणा, शंकर शाहु खटके-पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, राजकुमार प्रभाकर शेरे-पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर, उमेश दामोदर टेकाडे-अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती यवतमाळ, विष्णु झिपरु भोये-वाचक विशेष पोलीस महानिरिक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, शशिराज गुंडोपंत पाटोळे-अपर उपआयुक्त(एक टप्पा पदोन्नती) राज्य गुप्तवार्ता विभाग कोल्हापूर, विठ्ठल देवराव ससे, पोलीस उपअधिक्षक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव, रविंद्र पितांबर शिंदे-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय नागपुर, सुनिता सुरेश मेश्राम (सुनिता रघुनाथ घरडे)- सहाय्यक पोलीस आयुक्त नागपुर, संजय राघु खताळे-सहाय्यक पोलीस आयुक्त अमरावती, एकनाथ कोंडीबा पाडळे-अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती छत्रपती संभाजीनगर, धुलाबा दादाराव ढाकणे-पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर, मधुकर वामनराव भटे-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय, बारामती(बऱ्हाणपुर पुणे ग्रामीण), दिपक राजाराम चव्हाण-आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण, रजनी जालिंदर सरोेदे (वरपे), पोलीस उपअधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा सांगली, अशोक गुलाब सायकर-सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर, राजकुमार बालाजीराव केंद्रे पोलीस उपअधिक्षक मुख्यालय परभणी.