पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मंगळवारी नांदेड दौऱ्यावर

नांदेड :- पंजाबचे मुख्यमंत्री उद्या मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. स्थानिक गुरुद्वारामध्ये एका कार्यक्रमात ते सहभागी होणार आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान चंदीगड येथून श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे उद्या दुपारी दोन वाजता पोहोचणार आहेत. दुपारी दोन ते पाच ते नांदेड येथील प्रसिद्ध तख्त सचखंड श्री. हुजूर साहिब गुरुद्वारा गुरुद्वारामध्ये कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर सायंकाळी ते मुंबईकडे प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!