नांदेड जनतेला मिळणार 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधासंच July 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत येणाऱ्या गौरी-गणपती उत्सवात पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधा पत्रिका शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा म्हणून वितरीत केला जाणार आहे असा शासन निर्णय राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक…
महत्वाच्या बातम्या दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचे गंठण तोडले July 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-टिळकनगर रस्त्यावर भरदुपारी दुचाकीवर जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्या शॉर्ट गंठण 15 ग्रॅमचे, 85 हजार रुपये किंमतीचे दोन चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेले आहे. रत्नमाला गजानन काळेवाड या महिला आपली नोकरी…
महत्वाच्या बातम्या देगलूरमध्ये 2 लाख 7 हजारांची चोरी July 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नातेवाईकाच्या घरी हळदीच्या कार्यक्रमाला जाणे देगलूरमधील एका कुटूंबाला महागात पडले आणि त्यांच्या घरातून चोरट्यांनी 2 लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. महेश महादप्पा यांचे घर विशालनगरच्या पाठीमागे…
नांदेड ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना ;आता निकष झाले सोपे ;ऑफलाईनही अर्ज स्वीकारणार July 13, 2024 Kanthak Suryatal राज्यातील महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विविध योजना शासनाच्यावतीने राबविण्यावर भर देण्यात येत आहेत. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची…
महत्वाच्या बातम्या व्हाटस्ऍप ग्रुपच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही तुमचे कसे आहोत दाखविण्याचा नवीन धंदा July 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय लोकशाहीतल्या चौथ्या आधार स्तंभाला शासन आणि जनता यांच्यातील दुवा असे म्हणतात. पुढे-पुढे या चौथ्या आधारस्तंभाचे स्त्रोत वाढत गेले. त्यात अगोदर वृत्तवाहिन्या आल्या. त्यानंतर युट्युब चॅनल आले. फेसबुक, व्हाटसऍप, ट्विटर,…
नांदेड महत्वाच्या बातम्या 81 हजार 600 लाच प्रकरणात दुय्यम निबंधकास अटक; दोन फरार July 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शेत जमीनीची मुद्रांक कार्यालयात रजिस्ट्री करण्यासाठी मुद्रांक शुल्कासह 1 लाख 99 हजार रुपयांची मागणी करून त्यात तडजोडीनंतर 4 हजार रुपये कमी करून 1 लाख 95 हजार रुपये स्विकारणाऱ्या हदगाव येथील…
शिक्षण इंग्रजी शाळांनी शिक्षणाचा बाजार मांडला July 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षण हे ज्ञान मंदिर म्हणून ओळख जातो. या मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला विद्येचे दान या स्वरुपात मिळत असत. पण अलिकडच्या काळात मात्र आता या विद्यादानाचा बाजार मांडल्याचे चित्र दिसून येत आहे.…
महत्वाच्या बातम्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यात 48 हजारावर अर्ज दाखल July 12, 2024 Kanthak Suryatal *गोंधळून जाऊ नये ; प्रत्येकाच्या अर्जाला दाखल केले जाईल* *आधार कार्ड नुसारच माहिती भरली जावी* *नवविवाहितेनी लग्नाचे प्रमाणपत्र रेशन कार्ड सोबत जोडावे* *आता फोटो ऑनलाईनच भरायची गरज नाही* नांदेड-महिला सबलीकरणाच्या…
महत्वाच्या बातम्या शहाजी उमाप यांच्या आगमनाला कॅटेची स्थगिती July 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नवनियुक्त पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी 19 जुलैपर्यंत पदभार स्विकारुन नये अशी स्थगिती केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांनी जारी केली आहे. सध्याचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर…
महत्वाच्या बातम्या फायनान्स वसुली अधिकाऱ्याची लुट July 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका फायनान्स वसुली अधिकाऱ्याला थांबवून त्याच्याकडून 31 हजार 613 रुपयांचा ऐवज दोन चोरट्यांनी कुपटी (बु) ता.माहुर येथे लुटला आहे. रामराव केशवराव पुरापडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते कुपटी (बु) येथून फायनान्सची…