महत्वाच्या बातम्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन July 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते पार पडला. सदर…
नांदेड महत्वाच्या बातम्या हलके मोटार वाहन संवर्गातील वाहन नोंदणीसाठी एमएच 26-सीपी नविन मालिका July 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड:- परिवहन्नेतर संवर्गातील हलके मोटार वाहन (LMV-NT) वाहनांसाठी एमएच26-सीपी (MH26-CPG) ही नविन मालिका सोमवार 22 जुलै पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल…
नांदेड मुस्लिम बांधवांचे धरणे आंदोलन July 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विशाळगड गाजापूर येथे झालेल्या दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यासाठी आज राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये यांच्यासमोर मोठ्या संख्येत मुस्लीम समाजाने धरणे आंदोलन केले. नांदेडमध्येही हे धरणे आंदोलन संपन्न…
नांदेड वंचितच्या खऱ्या मुद्यांना पत्रकार मालकांच्या भितीमुळे न्याय देत नाहीत-ऍड. प्रकाश आंबेडकर July 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमांचे मालक यांच्यामुळे शुन्य स्तरावर काम करणारे पत्रकार वंचित बहुजन आघाडीच्या खऱ्या मुद्यांना प्रसारीत करत नाहीत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.…
नांदेड ग्रामीण मारेकऱ्याची ओळख पटवा 50 हजाराचे बक्षीस मिळवा July 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- जून महिन्यात 20-25 वर्षीय महिलेचा जाळलेला मृतदेह माहुर तालुक्यातील पापुलवाडी गावाजवळच्या नखेगाव शिवारात सापडला. या घटनेच्या संदर्भाने माहूर पोलीसांनी एक सीसीटीव्ही फुटेज प्रसारीत करून त्यातील दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीला कोणी…
महत्वाच्या बातम्या नांदेडच्या विशेष पोलीस महानिरिक्षकांनी शासनापुढे नांगी टाकली July 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विशेष पोलीस महानिरिक्षक यांनी शासनाच्या से नंतर न्यायालयासमक्ष नांगी टाकली आणि त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे लाडके पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गातील अडथळा दुर होण्याची तयारी सुरू झाली आहे. 9 जुलै…
नांदेड ग्रामीण बळेगाव शाळेच्या विद्यार्थाचा अपघात; एक ठार,दोन गंभीर जखमी July 19, 2024 Kanthak Suryatal हरीण ऍटो ड्रायव्हरच्या कॅबीनमध्ये घुसल्याने घडली घटना उमरी(प्रतिनिधी)- उमरी तालुक्यातील मौजे हातणी येथिल एकाच गावचे विद्यार्थी बळेगाव येथिल शाळेला जाताना चालत्या ऍपे ऍटोमध्ये हरिणाने झेप घेतल्याने ऍटो पलटी होऊन विद्यार्थाच्या…
महत्वाच्या बातम्या 22 वर्षीय युवकाचा खून करणारे तिन मारेकरी नांदेड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात July 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-17 जुलै रोजी गौतमीनगर बळीरामपूर येथे अमोल रामेश्र्वर लांडगे या 23 वर्षीय युवकाचा खून झाला होता. सलग तिसऱ्या दिवशी हा तिसरा खून होता. योगेश्र्वरांनी या बाबीला गांभीर्याने घेतले आणि 18…
महत्वाच्या बातम्या आमदापुर येथे घरफोडून 48 हजारांची चोरी July 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आमदपुरा ता.देगलूर येथे एका घरातून चोरट्यांनी 48 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चंद्राबाई व्यंकटराव मंदिरलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 जुलैच्या रात्री 10 ते 18 जुलैच्या पहाटे 3 वाजेदरम्यान…
महत्वाच्या बातम्या वाघाळा रस्त्यावर युवकावर जिवघेणा हल्ला July 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शाहुनगर, वाघाळा रस्त्यावर झालेल्या जिवघेणा हल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय भगवान जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उघड्या रस्त्यावर लघुशंका का करतोस महिला, बाया असतात असे…