नांदेड,(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीपुर्वी बदल्यांचा हंगाम नियमित सुरू झाला आहे.काल दि.3 जुलै रोजी गृहविभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांनी काढलेल्या तिन वेगवेगळ्या आदेशामध्ये 77 पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत.
काल काढलेल्या आदेशांमध्ये बिनतारी(अभियांत्रिकी) संवर्गातील नागपूर शहरात कार्यरत सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद धोंडीबा अल्हाट यांना पोलीस उपअधिक्षक संशोधन व विकास अपर पोलीस महासंचालक कार्यालय पुणे येथे पाठविले आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्रातील बिनतारी संदेश विभागाचे पोलीस उपअधिक्षक संतोष जगनाथ जोशी यांना छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील बिनतारी संदेश विभागात पाठविले आहे.
राज्य राखीव पोलीस बल गटातील सात सहाय्यक समादेशकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे. पद्माकर विश्र्वनाथ पारखे-सहाय्यक समादेशक रा.रा.पोलीस बल, गट क्रमांक 4 नागपूर (सहाय्यक समादेशक रा.रा.पोलीस बल, गट क्रमांक 01, पुणे), रमेश बबन मेठेकर-सहाय्यक समादेशक रा.रा.पोलीस बल, गट क्रमांक 14, छत्रपती संभाजीनगर(सहाय्यक समादेशक रा.रा.पोलीस बल, गट क्रमांक 01, पुणे), शहादेव दादाराव सानप-सहाय्यक समादेशक रा.रा.पोलीस बल, गट क्रमांक 7, दौंड, (उपप्राचार्य रा.रा.पोलीस बल प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड), महादेव रामचंद्र गवारी-सहाय्यक समादेशक रा.रा.पोलीस बल, गट क्रमांक 7 दौड(सहाय्यक समादेशक रा.रा.पोलीस बल, गट क्रमांक 5 पुणे), अशोक भैरु बोंदरे-सहाय्यक समादेशक रा.रा.पोलीस बल, गट क्रमांक 3 जालना(सहाय्यक समादेशक रा.रा.पोलीस बल, गट क्रमांक 05, दौंड), किशन पुरभाजी येरेमुरे-सहाय्यक समादेशक रा.रा.पोलीस बल, गट क्रमांक 9 अमरावती(सहाय्यक समादेशक रा.रा.पोलीस बल, गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर), संजय मारोती भोसले-सहाय्यक समादेशक रा.रा.पोलीस बल, गट क्रमांक 5 दौंड(सहाय्यक समादेशक रा.रा.पोलीस बल, गट क्रमांक 7 दौंड).
बदल्या झालेले कार्यकारी विभागातील राज्य सेवेतील पोलीस उपअधिक्षक पुढील प्रमाणे आहेत. निलेश मनोहर पांडे-मोर्शी, अमरावती ग्रामीण(अपर पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती), निलेश रामभाऊ सोनावणे-सहाय्यक आयुक्त ठाणे शहर (सहाय्यक पोलीस आयुक्त मिरा-भाईंदर-वसाई-विरार), अभिजित तानाजी धाराशिवकर-पोलीस उपअधिक्षक आष्टी, बीड (पोलीस उपअधिक्षक पालघर, ठाणे), पद्मजा अमोल बढे/ पद्मजा रघुनाथ चव्हाण-सहाय्यक पोलीस आयुक्त मिरा-भाईंदर-वसाई-विरार(सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर), सुधिर अशोक खिरडकर-उपप्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर(सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर शहर), आरती भगवान बनसोडे-सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर(अपर पोलीस अधिक्षक महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधीनी पुणे), प्रांजली नवनाथ सोनवणे-सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर शहर(सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर), निता अशोक पाडवी-पोलीस उपअधिक्षक पालघर ठाणे(सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई), सिध्देश्र्वर बापूराव धुमाळ-सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर(पोलीस उपअधिक्षक अंजनगाव अमरावती ग्रामीण), अनुराधा विठ्ठल उदमले-पोलीस उपअधिक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर (सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर), नयन पवनकुमार अलुरकर-सहाय्यक पोलीस आयुक्त नागपूर शहर(अपर पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर), अरुण दामोधर पाटील-सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर(अपर पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई), अमोल अशोक मांडवे-सहाय्यक पोलीस आयुक्त मिरा-भाईंदर-वसाई-विरार(पोलीस उपअधिक्षक खेड, पुणे ग्रामीण), भाऊसाहेब कैलाश ढोले-पोलीस उपअधिक्षक हवेली, पुणे ग्रामीण(सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई), सुरेश अण्णासाहेब पाटील-पोलीस उपअधिक्षक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर(पोलीस उपअधिक्षक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बृहन्मुंबई), कविता गणेश फडतरे-पोलीस उपअधिक्षक पेठ, नाशिक ग्रामीण (पोलीस उपअधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक), राहुल सुभाष गायकवाड -सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई(पोलीस उपअधिक्षक दर्यापुर, अमरावती ग्रामीण), सुदर्शन प्रकाश पाटील-पोलीस उपअधिक्षक खेड पुणे ग्रामीण (सहाय्यक पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर), व्यंकेटश श्रीकृष्ण देशपांडे-सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर(पोलीस उपअधिक्षक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती पुणे), पुजा बाळासाहेब गायकवाड-पोलीस उपअधिक्षक नागपूर ग्रामीण (पोलीस उपअधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण), राहुल बाळु आवारे-सहाय्यक समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक -9 पुणे(सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर), शैलेश दिगंबर पासरवार-सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई (सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई) इंद्रजित किशोर कार्ले-सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर(सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई), अंबादास किशर भुसारे-सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर (पोलीस उपअधिक्षक हिंगोली शहर), धनाजी बाबूराव क्षीरसागर-सहाय्यक पोलीस आयुक्त नवीन मुंबई(सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर), मिनाक्षी राजन राणे/ मिनाक्षी राजाराम रोकडे-पोलीस उपअधिक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई(अपर उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई), प्रदीप उत्तम लोंढे-अपर पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे (सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई), संध्या विजय भिसे/ संध्या सुदाम खुडे-पोलीस उपअधिक्षक राज्य पोलीस नियंत्रण कक्ष (सहाय्यक पोलीस अधिक्षक ठाणे शहर), कविता निवृत्ती गायकवाड-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय सिंधदुर्ग(अपर उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई), संगिता राजेंद्र निकम-पोलीस उपअधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक(सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर), ललिता लक्ष्मण गायकवाड-पोलीस उपअधिक्षक राज्य पोलीस नियंत्रण कक्ष मुंबई(अपर उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई), नुतन विश्र्वनाथ पवार-अपर उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई(सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर), राजेशसिंह अर्जुनसिंह चंदेल-सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई(अपर पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे), दिपक श्रीमंत निकम-सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई(सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर), चंद्रकांत दत्तात्रय भोसले-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय लोहमार्ग पुणे(सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर), सुनिल देवगिर गोसावी-पोलीस उपअधिक्षक लातूर ग्रामीण(पोलीस उपअधिक्षक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती नाशिक-2), संतोष विठ्ठलराव खांडेकर-सहाय्यक पोलीस आयुक्त नागपूर शहर(पोलीस उपअधिक्षक मोर्शी, अमरावती ग्रामीण), सुनिल बाबासाहेब कुराडे-सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर (सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड), सुनिल दिगंबर घुगे-पोलीस उपअधिक्षक नागरी हक्क संरक्षण मुंबई(पोलीस उपअधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक), अजय रतनसिंह परमार-सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर शहर(सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर), धनंजय सिध्दराम जाधव-पोलीस उपअधिक्षक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती पुणे (पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे), अनुजा अजित देशमाने-पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे(सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर), किरणबाला जितेंद्रसिंह पाटील-अपर उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग छत्रपती संभाजीनगर(अपर पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर), सुहास गोविंदराव हेमाडे-सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई(सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर), सुनिल बन्सीलाल पुजारी -पोलीस उपअधिक्षक वाशीम(पोलीस उपअधिक्षक हवेली, पुणे ग्रामीण), अतुलकुमार यशवंतराव नवगिरे-पोलीस उपअधिक्षक अचलपुर, अमरावती ग्रामीण(सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर), शरद निवृत्ती ओहोळे-सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई (सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर), अशोक नामदेव थोरात-सहाय्यक पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर(पोलीस उपअधिक्षक अमरावती ग्रामीण), मनोज धोंडीराम पगारे-पोलीस उपअधिक्षक जालना लोहमार्ग(सहाय्यक पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर), प्रशांत पंढरीनाथ राजे-सहाय्यक पोलीस आयुक्त अमरावती शहर(सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई), सुभाष आप्पासाहेब निकम-अपर पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर (सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर), नवनाथ केशवराव घोगरे-पोलीस उपअधिक्षक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जालना (सहाय्यक पोलीस आयुक्त मिरा-भाईंदर-वसाई-विरार), सुर्यकांत दत्तात्रय जगदाळे-पोलीस उपअधिक्षक अमरावती ग्रामीण(सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर), प्रकाश हिंदुराव चौगुले-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय छत्रपती संभाजीनगर(सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई), गुरूनाथ व्यंकटेश नायडू -पोलीस उपअधिक्षक दर्यापुर, अमरावती ग्रामीण(पोलीस उपअधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक), भाऊसाहेब गोविंदराव पठारे-पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे(सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर), गितांजली कुमार दुधाणे-सहाय्यक पोलीस आयुक्त मिरा-भाईंदर-वसाई-विरार(सहाय्यक पोलीस आयुक्त डायल 112 नवीन मुंबई), अण्णासाहेब बाळासाहेब घोलप-पोलीस उपअधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर(पोलीस उपअधिक्षक दौंड, पुणे), हेमंत नरहरी शिंदे-सहाय्यक पोलीस आयुक्त नागपूर शहर(सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर), सरदार पांडूरंग पाटील-पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे(सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर), विठ्ठल खंडुजी कुबडे-सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर शहर(सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई), संजय रतन बांबळे-पोलीस उपअधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक(पोलीस उपअधिक्षक साक्री, धुळे), सोनाली प्रशांत ढोले-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय ठाणे ग्रामीण(पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे), स्वप्नील चंद्रशेखर जाधव-पोलीस उपअधिक्षक दौंड, पुणे(पोलीस उपअधिक्षक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर), पद्मावती शिवाजी कदम-अपर पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे(विशेष पोलीस महानिरिक्षक कोल्हापूर यांचे वाचक), शितल बाबुराव जानवे- अपर पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे(अपर पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण परिषद कोल्हापुर), आबेद रौफ सय्यद-सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई(अपर उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुुंबई), सुनिल प्रताप शिंदे-पोलीस उपअधिक्षक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित नागपूर(सहाय्यक पोलीस आयुक्त नागपूर शहर).